लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांनी कलाविष्कारातून उलगडला शिक्षण प्रवास - Marathi News |  Students travel through art discipline to study in the open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी कलाविष्कारातून उलगडला शिक्षण प्रवास

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील आयबीपीवायपी शिक्षणप्रणाली अंतर्गत अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांच्या माध्यामातून पहिली ते पाचवीर्पयतचा शिक्षण प्रवास उलगडताना समाजातील विविध समस्यांवरही प्रकाशझोत टाकला. सोबत विविध समू ...

मनसापुरी महाराज पायी दिंडीचा तपपूर्ती सोहळा - Marathi News | Mantapuri Maharaj followed Dindhi's posture ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसापुरी महाराज पायी दिंडीचा तपपूर्ती सोहळा

नांदूरशिंगोटे - भारत देशाला संत-महंताची व राष्ट्र पुरूषांची मोठी परंपरा असून वारकरी संप्रदाय हा जगात सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. संत पुरु षांनी जाती भेदाला मूठमाती देवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडविले असल्याचे प्रतिपादन संत साहित ...

लोककला संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावे, कलावंतांची मागणी - Marathi News | To make efforts for the promotion of folk art, demand of artists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोककला संवर्धनासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावे, कलावंतांची मागणी

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोककला व कलावंतांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्नांविषयी लोकरंजनातून लोकजागृती करण्याचे काम केले आहे. सामाजिक प्रश्नांवर भारतीय लोककला व सांस्कृतिक चळवळीतून कलावंत प्रबोधन करत असले तरी त्यांच्याशी संब ...

झोक्याचा फास बसून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू - Marathi News | The death of the 10-year-old daughter by hanging herself | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोक्याचा फास बसून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

सिडको : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितिक्षा किरण राऊळ (रा. रो-हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, नाशिक) अस ...

‘हल्लाबोल’च्या पुस्तिकेवरून भुजबळांची छबी गायब - Marathi News | Bhujbal's letter disappeared on 'AttackBol' book | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हल्लाबोल’च्या पुस्तिकेवरून भुजबळांची छबी गायब

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा पक्षाने पटलावर घेतला खरा; परंतु याच निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेवरून भुजबळ यांचे छायाचित्रच व ...

घोटाळे करणाºयांनी शेतकºयांच्या विषयावर बोलूच नये - Marathi News | False witnesses should not speak on the subject of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटाळे करणाºयांनी शेतकºयांच्या विषयावर बोलूच नये

नाशिक : जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यां ...

जिल्ह्यात सहा लाख बालकांना पोलिओचे डोस - Marathi News | Polio doses of six lakh children in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सहा लाख बालकांना पोलिओचे डोस

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर ...

अठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | Seized gutka worth Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अठरा लाख रुपयांचा गुटखा जप्त

सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव शिवारात रविवारी (दि. ११) पहाटे तीन वाजेच्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत तब्बल अठरा लाखांचा गुटखा ताब्यात घेण्यात सिन्नर पोलिसांना यश आले. त्यामुळे राज्यभरात गुटखाबंदी असताना अवैध गुटखा विक्री सुरूच असल्याचा धक्कादायक प्रक ...

मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण - Marathi News | Cloudy atmosphere in the area with meshes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशीसह परिसरात ढगाळ वातावरण

मेशी : सध्या मेशीसह परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमण झाले आहे. अधूनमधून वादळी वारे वाहत आहे, तसेच पावसाचा शिडकावा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...