साताळी येथे लोकसहभाग व चौदाव्या वित्त आयोगाच्या एक लाख रुपयांच्या निधीतून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दीड एकर जागेतील सार्वजनिक गावतळ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याने गावतळ्याच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत रमेश दामू सावंत या शेतकऱ्याची डाळिंबबाग होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचा सुमारे पंचवीस टन डाळिंब जळून लाखोंचे नुकसान झाले होते. यावर्षीसुद्धा शार्ट ...
देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे, कांदा या पिकांबरोबरच खरबूज व टरबूज पिकांचे उत्पादन घेणारे गाव म्हणून होऊ लागली आहे. टरबूज, खरबूज या फळांच्या खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह विविध राज्यातील व्यापारी थेट येथील शेतकºयांच्या ...
कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवना ...
वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धती आणि बाजारभाव यामुळे शेती नेहमीच तोट्यात येत असते. मात्र अनेक तरु ण शेतकरी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धतीत बदल, पाण्याचे नियोजन, आंतरपीक पद्धतीचा वापर यामुळे शेती क ...
नाशिक जिल्ह्यातील हरसूलजवळील चिंचवड या छोट्याशा आदिवासीबहुल गावातील भोये व वाघेरे कुटुंबाचा केशर आंबा यावर्षी युरोपला निघाल्याने जिल्ह्यात प्रथमच इस्त्रायल पद्धतीचा वापर करून आंबा परदेशात पाठविण्याचा मान चिंचवड या गावाला मिळाला आहे. पारंपरिक शेती सोड ...
सहकारी संस्थेच्या थकबाकीदारांनी थकबाकी भरली नाही तर संचालकांकडून वसूल करण्याच्या कारवाईचा बडगा सहकार विभागाने उचलला आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी यासाठी संचालकांनी सहायक निबंधक यांना निवेदन दिले आहे. ...
महाराष्टतील सर्वात अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम अशा हरिहर गडावर येथील छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी चढाई करत निसर्ग निरीक्षण गिरिभ्रमण व गिर्यारोहणाचा थरारक अनुभव घेतला. ...
सप्तशृंगगडावरील आदीमायेच्या चैत्रोत्सवासाठी मध्य प्रदेशसह धुळे, जळगाव, नंदुरबार या आदीमायेच्या खान्देशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर, गोबापूर, मार्केंडपिंप्री धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून, कळवण तालुक ...