लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकाऱ्यामुळे थांबली वृक्षतोड - Marathi News |  Authorities stopped trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यामुळे थांबली वृक्षतोड

पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी यांनी तातडीने तोडण्यात आलेल्या वृक्षाची माहिती घेऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उद्यान निरीक्षक यांना दिले. ...

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची आत्महत्या - Marathi News |  Two suicides in two different situations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची आत्महत्या

शहर व जिल्ह्यातील दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़२७) घडल्या आहेत़ यातील एक घटना उपनगर तर दुसरी गुळवंच येथे घडली आहे़  उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी अमर लक्ष्मण बोराडे (४२) यांनी राहत्या घरात गळफास घे ...

प्रशासनासमोर नगरसेवक हतबल - Marathi News | Before the administration, corporator Hatab | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासनासमोर नगरसेवक हतबल

निवडणूक काळात मतदारांना आपलेसे करण्यासाठी प्रभागाचा कायापालट करण्याबरोबरच अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना मात्र नगरसेवक झाल्यावर प्रभागातील विकासकामे तर सोडाच परंतु साध्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी अधिकाºयांकडे वारंवार तगादे लावावे लागत आहे. ...

रिपाइंचा विविध मागण्यांसाठी मोर्चा - Marathi News |  Front for various demands of the RPI | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिपाइंचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...

वेडात वीर ‘मराठे’ दौडले ‘सात’ - Marathi News | Vedat Veer 'Marathe' Dostale 'Seven' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेडात वीर ‘मराठे’ दौडले ‘सात’

शिवसेनेत खांदेपालट झाला असला तरी, या परिवर्तनामुळे शिवसेनेतील अस्वस्थता काही कमी झालेली नाही. त्याचे प्रत्यंतर बुधवारी (दि. २८) नवनियुक्त महानगरप्रमुखांनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आले. प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी महानग ...

‘एक शाम भगवान महावीर के नाम’ - Marathi News | 'One evening Lord Mahavir's name' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एक शाम भगवान महावीर के नाम’

जैन सोशल ग्रुप सेंट्रल (जेएसजी) च्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ‘एक शाम भगवान महावीर के नाम’ हा मुंबई येथील गायक दक्षेशभाई शाह आणि सहकारी यांच्या भक्तिसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

कागदात गुंडाळून द्या ‘ओला’ कचरा! - Marathi News |  Bundle in the paper, 'Ola' garbage! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कागदात गुंडाळून द्या ‘ओला’ कचरा!

महापालिकेने दि. १ एप्रिल २०१८ पासून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे करून घंटागाडीत न टाकणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांना पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ज्यांच्याकडे डस्टबिन नाहीत त्यांनी कागदामध्ये ओला कचरा ...

रेल्वे प्रबंधकांना रिक्षाचालकांचा घेराव - Marathi News | Rickshaw pullers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे प्रबंधकांना रिक्षाचालकांचा घेराव

नाशिकरोड रेल्वेस्थानकाची तपासणी करण्यास आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकू नये म्हणून रिक्षाचालकांनी घेराव घालून विरोध केला. दरम्यान, यादव यांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी ...

आयुक्तांच्या ‘त्रिसूत्री’मुळे विषयांची वानवा - Marathi News | Due to the 'trio' of the Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांच्या ‘त्रिसूत्री’मुळे विषयांची वानवा

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारून दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांनी अवलंबिलेल्या ‘त्रिसूत्री’मुळे बुधवारी (दि. २८) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकही प्रस्ताव विषयपत्रिकेवर येऊ शकला नाही. त्यामुळे सभापतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ...