पिळकोस-वसाका कारखान्याकडून शेतकºयांच्या तोडणी झालेल्या उसाचे बिल तीन महिने होऊनही मिळाले नसल्याने पिळकोस , भादवणसह परिसरातील शेतक-यांकडून वसाका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे . ...
गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ...
दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या देशपातळीवरील नोटाबंदीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला बसणाऱ्या २१ कोटी रुपयांच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटींची भर घालत स्थायी समितीने अंदाजपत्रकाची पुस्तिका छपाईसाठी रवाना केली; परंतु भाजपाच्याच एका नगरसेवकाने पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र टाकण्याच ...
नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करणे आवश्यक असताना, ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून येत्या १ एप्रिलपासून सदर रुग्णालये स ...
त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भरधाव बसने रस्ता ओलांडणाºया इसमास दिलेल्या धडकेत नांदेड येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़ २८) दुपारी सातपूरच्या रिजविया मशिदीसमोर घडली़ विनोद पांडुरंग कंधारकर (३७, रा. नांदेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या य ...
सर्पांची जुळण दिसली की कोणी म्हणतं, आणा लाल किंवा पांढरे कापड अन् फेका त्यांच्या अंगावर.. काय तर म्हणे धनलाभ होईल अन् हे शुभ ठरेल; मात्र ही निव्वळ अंधश्रध्दा होय. असेच काहीसे वाक्य हनुमानवाडी परिसरातील धामण जातीच्या सर्पांची जुळण बघणाऱ्यांमधूनही कानी ...
पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे ...