सायखेडा : मार्च महिन्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीत पाणी कमी झाले होते. नदीला पाणी सोडावी अशी मागणी जोर धरू लागली असतांनाच प्रशासनाने काही दिवसांपुर्वी गंगापुर धरणातुन गोदावरीला पाणी सोडले, मात्र सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथड ...
वणी - खेडगाव येथील सेवानिवृत प्राचार्यांच्या घरावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारत सुमारे साडे तीन लाखांची धाडसी लुट केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत नवीन कायदा केला असून, यापुढे ज्या बाजार समित्यांची मुदत संपुष्टात येईल त्यांची निवडणूक नवीन कायद्यानुसार घेण्याचे ठरविण्यात आले आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे जमीन नावावर असलेल्या प्रत्ये ...
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आह ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेतील कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असतानामजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. ...
पेठ -सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समतिी सदस्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पेठ पंचायत समतिी शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. ...
दिंडोरी : तालुक्यातील रखडलेल्या जोरण लघुपाटबंधारे प्रकल्पास निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषण पाच एप्रिलपासून काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले असल्याची माहिती उपोषणकर्ते किरण कड यांनी दिली. ...
ओझर-अहिंसा परमो धर्म, महावीर स्वामी अंतर्यामी महावीर भगवान की जय अशा विविध घोषणांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...