दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी एका महिलेच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न करत गळ्यामधील सोनसाखळी ओरबाडून पळ काढल्याची धक्कादायक घटना काठेगल्ली परिसरात घडली. ...
राज्य शासनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ...
येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय संगीत आणि वादन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सतारवादन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
मोबाइलवर कुठल्या मुलीशी चॅटिंग करतात, असे विचारल्याचा राग आल्याने दोन महिन्यांपूर्वी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आडगाव शिवारातील जत्रा हॉटेलसमोरील रस्त्यावर दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. मुंबई-आग्रा महामार्गावरील बहिणाबाई महाविद्यालय ते थेट कोणार्कनगरपर्यंत सर्व्हिस रोडवर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतूक कोंडी होतेच; शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे प्र ...
नाशिक : दुपारच्या जेवणानंतर डुलकी लागल्याने इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) हिरावाडीतील कमलनगरमध्ये घडली़ प्रदीप उल्लूसिंग (२५, रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.पंच ...
शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाइलवर बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाइलची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ्यां ...
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकायांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताध ...
आपल्यापैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का? अभ्यासिका चांगली आहे का? इंटरनेट सुविधा आहे का? जेवण चांगले आहे का? स्वच्छता चांगली आहे का? परिसर कसा आहे? असल्या प्रकारच्या एकामागोमाग एक असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे म ...
पोर्तुगाल ते भारत असा २५ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत देवळाली कॅम्पला दाखल झालेला सायकलस्वार योगेश गुप्ता याचे स्वागत करून सत्कार करण्यात आले. ...