लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुरदाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ - Marathi News | Increase in commission's commission for transit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुरदाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ

दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबा ...

मालेगावचा व्यापारी बांग्लादेशात बेपत्ता - Marathi News | Malaysian businessman missing in Bangladesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावचा व्यापारी बांग्लादेशात बेपत्ता

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार ...

द्वारकाजवळील जुगार अड्यावर छापा : साडेपाच लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | nashik,dwarka,police,gambling,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारकाजवळील जुगार अड्यावर छापा : साडेपाच लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्या ...

डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग - Marathi News | A forest of Dongargarh forest fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग

मेशी - देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील वनराई डोंगरावर लागलेल्या आगीत झाडे झुडपे जळून खाक झाले. ...

मालेगावी प्लॅस्टिक कारखान्यांविरोधात कारवाई - Marathi News | Action against Malegaavi Plastic factories | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी प्लॅस्टिक कारखान्यांविरोधात कारवाई

शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबव ...

जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी  दूषित पाणीपुरवठा - Marathi News |  Contaminated water supply due to the use of TCL in the water purification center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी  दूषित पाणीपुरवठा

पूर्वभागातील वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे पत्र वावीच्या सरपंच  नंदा गावडे, उपसरपंच विजय ...

येवला  शहरातील भाजीबाजाराचे अखेर स्थलांतर - Marathi News | The migration of vegetable market in Yeola finally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला  शहरातील भाजीबाजाराचे अखेर स्थलांतर

शहरातील ४२६ भाजीपाला व फळविक्रेत्यांना केशवराव पटेल मार्केटमध्ये जागा पुरेशी ठरत नसल्याने भाजीपाला व फळविक्रेत्यांना पालिकेने हाजीबाबा दर्गाह अर्थात आठवडे बाजारात जागा देण्याची कार्यवाही नगरपालिकेने केली आहे. ...

विधान परिषद  निवडणूक :  नाशिकमध्ये तिरंगी लढत - Marathi News | Vidhan Parishad elections: Tri-match in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषद  निवडणूक :  नाशिकमध्ये तिरंगी लढत

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अ ...

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News |  So far, 33 farmers committed suicide in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्य ...