लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
करंजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक गंभीर - Marathi News |  Child seriously injured in a leopard attack in Karanjangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालक गंभीर

निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी (दि. ७) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाचा ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त क ...

जळगाव नेऊर शाळेचे सुशोभीकरण - Marathi News |  Beautification of Jalgaon Neur school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर शाळेचे सुशोभीकरण

पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामपातळीवरील जिल्हा परिषद शाळांचे पालकत्व ग्रामपंचायतीकडे दिले आहे. ग्रामपंचायती शाळांच्या विकासाबरोबरच शाळांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतील म्हणून राज्यकर्त्यांनी ही व्यवस्था केली आहे. ...

शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड - Marathi News |  Police arrested 164 beggars from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील १६४ भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

शहरातील उड्डाणपुलाखाली, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यांवर भिकाºयांची संख्या गत काही दिवसांत चांगलीच वाढली होती़ एकाच ठिकाणी राहून तिथेच सर्व विधी उरकून शहराच्या अस्वच्छतेत भर घालणाºया तसेच वाहनधारक व नागरिकांकडून भीक मागणारे, पैसे न दिल्यास गाडीस नुकसान ...

विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना अटक - Marathi News |  Two people who hacked the university's website by hacking the question papers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना अटक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएससी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना ...

भूमिका गुलदस्त्यात ठेवण्याची भाजपाची खेळी - Marathi News |  BJP's role to keep the role in the bouquet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूमिका गुलदस्त्यात ठेवण्याची भाजपाची खेळी

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने युती घोषित केली नाही, परंतु कोणाबरोबर राहायचेही घोषित केलेले नाही. शिवसेना उमेदवाराबरोबर काही मतदार तर काही थेट विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्याबरोबर असून, त्यामुळेच सोयीने निर्णय घेण्यासाठीच भाजपा भूमिका स्पष्ट करीत ...

सिडकोतील तरुणाचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू - Marathi News | The youth of CIDCO drowned in Kashyapi dam in the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील तरुणाचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू

महाविद्यालयास असलेल्या सुट्या व कुटुंबीय परगावी गेल्याची संधी साधून मित्रांसमवेत कश्यपी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास घडली़ प्रशांत प्रभाकर तायडे (२०, फ्लॅट नंब ...

नव्वद दिवसांनंतर कुणाची भरणार शंभरी? - Marathi News |  Ninety days after the day will be filled? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्वद दिवसांनंतर कुणाची भरणार शंभरी?

आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना ९० दिवसांत कामकाजात सुधारणा करण्याचा अल्टीमेटम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. महापालिकेत आयुक्तांच्या कारकीर्दीला येत्या बुधवारी (दि. ९) नव्वद दिवस पूर्ण होत असून, त् ...

कंत्राटी कामगारांचे उपोषण : आरोग्य विद्यापीठ सकारात्मक - Marathi News | Fasting Contract Labor: Health University Healthy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कामगारांचे उपोषण : आरोग्य विद्यापीठ सकारात्मक

विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी ( ...

सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने आठवण ठेवावी : प्रभूदेसाई - Marathi News | Let everyone remember the sacrifice of the soldier: Prabhudesai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने आठवण ठेवावी : प्रभूदेसाई

कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. ...