लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहकाकडून माणुसकीचे दर्शन : विवाह मुहूर्तावरील धावपळ थांबली हरविलेली सनई अन् हलगी मिळाली परत - Marathi News | View of humanity from the carrier: Marriage on the morrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहकाकडून माणुसकीचे दर्शन : विवाह मुहूर्तावरील धावपळ थांबली हरविलेली सनई अन् हलगी मिळाली परत

पेठ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद जोपासणाऱ्या एसटी महामंडळात सेवा बजावणाºया कर्मचाºयाकडून माणुसकीचेही दर्शन घडले. ...

सविता पोटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार - Marathi News | Savita Pote received the ideal Sarpanch award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सविता पोटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील सरपंच सविता अजित पोटे यांना अण्णा मोरे यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच कृषी माउली पुरस्कार २०१८’ देवून गौरविण्यात आले. ...

डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग नुकसान : अडीच ते तीन हेक्टर क्षेत्र खाक झाल्याचा अंदाज - Marathi News | Fire damage to Dongraon forest: One in three hectare areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरगावच्या वनराई डोंगराला आग नुकसान : अडीच ते तीन हेक्टर क्षेत्र खाक झाल्याचा अंदाज

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील वनराई डोंगराला लागलेल्या आगीत झाडेझुडपे जळून खाक झाले. सुमारे अडीच ते तीन हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. ...

बळीराजा हवालदिल : भाव नसल्याने साठवणुकीकडे कल देवगाव परिसरात कांद्याचे विक्रमी उत्पादन - Marathi News | Biliraja Havalli: Stocks without a feeling, yesterday's record production of onions in Devgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळीराजा हवालदिल : भाव नसल्याने साठवणुकीकडे कल देवगाव परिसरात कांद्याचे विक्रमी उत्पादन

देवगाव : मागील वर्षी देवगाव परिसरात चांगला पाऊस झाल्याने व डाव्या कालव्याच्या आवर्तनावर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...

अतिक्र मणधारकांना नोटीस नगर पंचायतीची कारवाई : चौकातील रस्ते घेणार मोकळा श्वास; नागरिकांकडून स्वागत कळवणला अतिक्रमणे जमीनदोस्त - Marathi News | Notice to municipal corporation, Panchayat action: breathing empty roads; Encroachment racket welcomed by citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्र मणधारकांना नोटीस नगर पंचायतीची कारवाई : चौकातील रस्ते घेणार मोकळा श्वास; नागरिकांकडून स्वागत कळवणला अतिक्रमणे जमीनदोस्त

कळवण : रस्ते विकासकामांमध्ये अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे मंगळवारी नगर पंचायतीतर्फे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईचे अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी दुसरीकडे मात्र कळवणकरांनी स्वागत केले. ...

पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ - Marathi News | nashik,police,officer,Scolding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचनाम्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ

नाशिक : देशी दारूच्या दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचा-यांना दुकानमालकाने शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि़७) सायंकाळी भद्रकालीतील नेपाळी कॉर्नरजवळील दारूच्या दुकानात घडली़पोलिसांनी दिलेल्या माहित ...

महागड्या बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक - Marathi News | nashik,bullet,thief,criminal,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागड्या बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक

नाशिक : शहरातील विविध ठिकाणांहून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाºया त्रिकुटास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़ प्रदिप कासार (रा. शेवगे दारणा, ता. नाशिक), बाळासाहेब कासार (रा. शेवगे दारणा) व वैभव ढेरींगे (रा. लहवीत, ता. नाशिक) अशी अटक ...

भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु - Marathi News | After the Bhimashankar, the state is expanding in Kisubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु

नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. ...

नाशिकच्या ज्येष्ठ रांगोळी चित्रकारावर महापालिकेची ‘बंदी’ - Marathi News | Nashik's senior Rangoli painter is 'ban' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या ज्येष्ठ रांगोळी चित्रकारावर महापालिकेची ‘बंदी’

आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करत बेभानपणे तासन्तास उन्हाने तप्त झालेल्या डांबरी रस्त्यावर बसून रांगोळीचित्र रेखाटण्याची परंपरा चुंभळे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. ...