लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वस्तीशाळा शिक्षक समन्वय समितीचे राज्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Request to the Minister of the Teachers of the Vastishala Teachers Coordination Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्तीशाळा शिक्षक समन्वय समितीचे राज्यमंत्र्यांना निवेदन

दाभाडी : वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा ग्राह्य धरावी यासाठी वस्तीशाळा शिक्षक समन्वय समितीतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले. ...

कुमावत समाजाचा वधू-वर मेळावा - Marathi News | Bride-rallies of Kumaav society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुमावत समाजाचा वधू-वर मेळावा

पाथरे : कुमावत उन्नती समाज मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित केलेला राज्यस्तरीय वधू- वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. ...

नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग - Marathi News | Molestation of woman in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़ ३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ ...

ठाणगावला पदाधिकाऱ्यांना कोंडले पाटोदा : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा सरपंच, ग्रामसेवकावर रोष - Marathi News | Kondale Patoda in Thangaon office: Sarpanch of villagers suffering from water scarcity, anger at village Sewak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावला पदाधिकाऱ्यांना कोंडले पाटोदा : पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांचा सरपंच, ग्रामसेवकावर रोष

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून, बाया-बापड्यांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून दिवसभर रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ...

नारायण सेवाधाम आश्रमात धुनी तपस्या - Marathi News | Narayana Sevdham Ashram, Dhuni Tapasya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नारायण सेवाधाम आश्रमात धुनी तपस्या

येवला : तालुक्यातील नागडे येथील श्री नारायण सेवाधाम आश्रमाच्या वतीने २१ दिवसीय धुनी तपस्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अवघा निफाड तालुका निघतोय भाजून रस्ते ओस : उष्म्यामुळे कूलर, पंख्यांना मागणी वाढली - Marathi News | Due to the heat, the demand for coolers and wings increased. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघा निफाड तालुका निघतोय भाजून रस्ते ओस : उष्म्यामुळे कूलर, पंख्यांना मागणी वाढली

निफाड : सूर्यनारायणाने तालुक्याला भाजून काढले असून, सोमवारी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४० अंश सेल्सिअस इतक्या उच्चतपमानाची नोंद झाली. ...

नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग - Marathi News | Molestation of woman in Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ ...

नागरिक त्रस्त : जलकुंभाला पाण्याची प्रतीक्षा संस्कृतीनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Civil Strand: Waiting for water in Jalakumba | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिक त्रस्त : जलकुंभाला पाण्याची प्रतीक्षा संस्कृतीनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई

वणी : येथील विद्युत वितरण उपकेंद्रामागील असलेल्या संस्कृतीनगरातील रहिवाशांना तीव्रपाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ...

खडकमाळेगाव बंधाऱ्यात पोहणाºयांची गर्दी लासलगाव : वाढत्या उकाड्यावर ‘स्विमिंग गु्रप’चा उपाय - Marathi News | Swimming grapes are on the rise in rush to rush in Khadkamalegaon bay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खडकमाळेगाव बंधाऱ्यात पोहणाºयांची गर्दी लासलगाव : वाढत्या उकाड्यावर ‘स्विमिंग गु्रप’चा उपाय

लासलगाव : महाबळेश्वर नंतर निफाड तालुका राज्यातील थंड हवेचा तालुका म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात चार डिग्री सेल्सिअस तपमान, तर उन्हाळ्यात ४० अंश तपमान अशी येथील स्थिती आहे. ...