नाशिक : वुमन इनोव्हेटर, अमेरिका दूतावास आणि सीओडब्ल्यूई (कॉमन चेंजमेकर वुमन इंटरप्रिनर) यांच्या वतीने आयोजित ‘१०० वुमन फेसेस आॅफ इंडिया’ स्पर्धेत नाशिकच्या मंजू राठी-बेळे यांना ‘वुमन इनोव्हेटर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...
नाशिकरोड : नाशिककरांना मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस बुधवार (९ मे) पासून नवीन बोगीच्या रूपाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ...
नाशिक : आठवडाभरापासून वडाळारोडवरील प्रभाग २३ मधील जयदीपनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत रस्त्यावर गोठ्यांमधील मलमूत्र मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले. ...
नाशिक : कडक ऊन म्हटले की जिवाची लाहीलाही होते. उन्हाळा नकोसा वाटतो. पण याच कडक उन्हाचा उपयोग करून घेत वर्षभराची बेगमी अर्थात वाळवणाचे पदार्थ करण्यावर. ...
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी रिक्षाचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. ...
येवला : येवला, मालेगाव, शहरासह, नासिक-नगर जिल्ह्याच्या सीमेवर अवैधरीत्या शस्त्र बाळगणाºया सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या मोहिमेत अवैधपणे हत्यारांची देवाणघेवाण करणाºया तीन जणांना नासिक स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या तालुक्याच्या मुख्यालयात मतदान करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली. ...
नाशिक : कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात राज्यप्राणी शेकरूंची संख्या गेल्या वर्षापासून वाढत आहे. नाशिक वन्यजीव विभागाकडून या क्षेत्राच्या परिसरात गठित करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. ...
मालेगाव : शहरातील वरळी रस्त्यावर पिकअपमधून जनावरांचे एक हजार ५०० किलो मांस वाहतूक करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...