नाशिक : शंभरी पार केलेल्या तूरडाळीचे महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी अमाप पिकामुळे यंदा तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली, परंतु उठावाअभावी पडून असलेली तूरडाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांना प्रोत्सा ...
नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाने नियमबाह्य आणि अनधिकृत वापराबद्दल शहरातील १६६ मंगल कार्यालये आणि लॉन्सला नोटिसा बजावल्यानंतर सुमारे सव्वाशेहून अधिक मंगल कार्यालये व लॉन्सवर लवकरच हातोडा पडण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : मुक्या जिवांवर उदार होऊन आपला स्वार्थ पूर्ण करणे ही पूर्वापार मानवी प्रवृत्ती राहिली आहे. सध्या असेच काहीसे चित्र नाशिकनगरीत बघावयास मिळत आहे. ...
सिडको : सत्ताधारी एकता पॅनलने सर्वांना विश्वासात न घेता घाईघाईने अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याने दुसऱ्या गटाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या गटाने नाराजी व्यक्त केली. ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कमी पटसंख्येमुळे १४३ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला विरोध दर्शविण्यासाठी भारतीय हितरक्षक सभेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला गेले असता, आयुक्त ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून एसवायबीएस्सीचा लिनिअर अलजेब्रा विषयाची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये अटक झाल्यानंतर चौकशी समितीने अहवाल विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. ...
सातपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी (दि.८) धडक मोहीम राबवित पोलीस बंदोबस्तात सातपूर कॉलनीतील सुमारे १२ घरांचे पक्के वाढीव बांधकाम हटविण्याची कारवाई केली. ...
पंचवटी : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून एटीएमचा पासवर्ड बघून नंतर एटीएममधून हजारो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील माधव बापू अहेर (२७) या युवकाला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठ ...