नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदार यादीच्या वैधतेसाठी योग्यप्रक्रिया राबविली नसल्याचा आक्षेप कायम असून, प्रशासनाने नाकारले तरी उघड उघड दोन मतांचा गोंधळ दिसत आहे. निफाड पंचायत समितीच्या सभापती म ...
सुरगाणा : दोन संशयितांना अटक; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिव ...
नाशिक : नाट्यमय घडामोडी आणि राजकीय उलथापालथीने गाजलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, राष्टÑवादीचे अॅड. शिवाजी सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे याचबरोबर जिल्हा बॅँकेचे संचालक अपक्ष परवेज क ...
सुरगाणा : गीताई सांस्कृतिक शैक्षणिक व वैद्यकीय सेवा संस्था भदर, आदर्श सेवा मंडळ कारंजुल (सु) व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने भदर येथे एकावन्न आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. ...
संजय पाठक। नाशिक : देशात सेझची संकल्पना साकारल्यानंतर सर्वप्रथम सहजगत्या भूसंपादन झालेल्या महाराष्टÑातील पहिल्या सिन्नर येथील रतन इंडिया कंपनीला अवकळा आली असून, याठिकाणी १३५० मेगावॉट वीजनिर्मितीचे संच सुसज्ज असताना राज्य शासनाने वीज खरेदीचा करारच न क ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या वाढवून ती नऊ ऐवजी १३ करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ ...
नाशिक : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सुरगाणा शहरातील पांचाळ गल्ली परिसरात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघा संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अटक केली़ शनिवारी (दि़१९) रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संशयितांकडून ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारात १५ मे रोजी सापडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबरच खून करणाऱ्या सिडकोतील तिघा संशयितांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ खून झालेल्या इसमाचे नाव बाळू अशोक मोरे (रा. अंबडगाव ...
नाशिक - डेस्टीनेशन मॅरेज करायचे, व-हाडी देशभरात कुठे न्यायचे आहेत की सहलीला जायचे आहे....? तुम्ही फक्त सांगा कोठे जायचे आहे, विमान कंपन्या चार्टर प्लेनने नेण्यासाठी सज्ज आहेत, अशाप्रकारच्या आॅफर्स देण्यासाठी नाशिकमध्ये बड्या विमान कंपन्याचे प्रतिनिध ...
समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, रमजान पर्व, ईदचा महान सण सर्व घटकांना आनंदाने साजरा करता यावा, कोणीही या काळात गरीबीमुळे नैराश्यामध्ये जाऊ नये, या उद्देशाने सधन मुस्लीमांना समाजातील गोरगरीब, गरजु, विधवा, अनाथ अशा घटकांच्या मदतीला धावून जाण्य ...