लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा वर्षीय अपहृत चिमुकल्याचा अवघ्या बारा तासांत शोध - Marathi News | Six-year-old kidnapped Chimukalya found in just twelve hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा वर्षीय अपहृत चिमुकल्याचा अवघ्या बारा तासांत शोध

तोंडओळख असलेल्या एका व्यक्तीने महिला भिक्षेकरीच्या सहा वर्षीय मुलाला वडापाव खाऊ घालण्याचे आमीष दाखवून शनिवारी (दि.१) गोदाघाटावरील एका मंदिरापासून अपहरण केले होते. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या गोरगरीब महिलेच् ...

‘आई मला माफ कर...’ असे लिहून विवाहितेने चौथ्या मजल्यावरून घेतली उडी - Marathi News | The married woman jumped from the fourth floor, writing, "Mom, I'm sorry ..." | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आई मला माफ कर...’ असे लिहून विवाहितेने चौथ्या मजल्यावरून घेतली उडी

आई मला माफ कर, माझ्या मरणास कोणालाही दोषी धरू नये, अशी मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून सिडकोतील खुटवडनगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या इमारतीवरून उडी घेत आपला जीवनप्रवास संपवला. रविवारी (दि.२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या ...

आजपासून ५८ केंद्रांवर लसीकरण - Marathi News | Vaccination at 58 centers from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून ५८ केंद्रांवर लसीकरण

१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून (दि.३) जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी शहर व ग्रामीण मिळून ५८ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. ...

बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी जयंत जायभावे - Marathi News | Jayant Jayabhave as a member of the Bar Council of India | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी जयंत जायभावे

देशभरातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांची कौन्सिलच्या सचिवांनी बिनविरोध निवड केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील महाराष्ट् ...

Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार; मृत्यूचे प्रमाण अल्प राहणार - Marathi News | CoronaVirus Marathi News Omicron Variant will help boost herd immunity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोठा दिलासा! ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार; मृत्यूचे प्रमाण अल्प राहणार

नाशिक - जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असली, तरी ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रसाराचा वेग अधिक असला, तरी त्यात ... ...

Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’ - Marathi News | Emotional Story nashik boy lost her mother police commissioner met them personally got emotional | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Emotional Story : ‘ए आई उठ ना, सर आले तुला बघायला....’

मुलगा भावनाविवश : ‘त्या’ आजीच्या पार्थिवाचे दीपक पाण्डेय यांनी घेतले अंत्यदर्शन ...

निवडणूक आयोगाच्या पत्राने इच्छुक उमेदवारांमध्ये चैतन्य - Marathi News | Consciousness among aspiring candidates by letter of Election Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाच्या पत्राने इच्छुक उमेदवारांमध्ये चैतन्य

मिलिंद कुलकर्णी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना पत्र पाठवून ६ जानेवारीपर्यंत प्रभागरचनेसाठी आवश्यक असलेला लोकसंख्या, पुरुष-महिला वर्गीकरण असा तपशील मागवला ... ...

सावरगावातील नवीन वर्षाची हुक्का पार्टी उधळली - Marathi News | New Year's hookah party broke out in Savargaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरगावातील नवीन वर्षाची हुक्का पार्टी उधळली

शहर व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे अनेकांनी शहराबाहेरील ग्रामीण भागात थर्टी फर्स्टच्या पार्टीचे बेत आखले; मात्र ग्रामीण पोलिसांनी देखील अशा भागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकांचे बेत फसले. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरच्या रस्त्यावरील गंगावऱ ...

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची नाकाबंदी - Marathi News | Police blockade on New Year's Eve | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांची नाकाबंदी

शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष करणाऱ्या तरुणाईसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर जरब निर्माण करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) शहर पोलीस व वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात ...