नाशिक : ‘कवीकुलगुरू’ कालिदास यांनी इ.स. चौथ्या शतकाच्या सुमारास संस्कृत भाषेत रचलेल्या अभिजात काव्य मेघदूतच्या मराठी अनुवादीत रचनांचा रसास्वाद नाशिककरांनी शनिवारी (दि.१४) अनुभवला. निमित्त होते कालिदास दिनाच्या पार्श्वभमीवर शंकराचार्य न्यास सांस्कृतिक ...
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल आता २०१५ पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे शनिवारी (दि.१४) घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्य ...
नाशिक : पावसाला सुरुवात झाली असली तरी नाशिककरांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, हंगामातील पाऊस २२५ मि.मी.वर पोहोचला आहे. शनिवारी (दि.१४) बारा तासांत १४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू झाली असून, या छाननीत अध्यक्षपदाच्या उमेदवारासह उद्योग विकास पॅनलच्या १० ते ११ उमेदवारांच्या अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असू ...
नाशिक : महापालिकेत रुजू झाल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमानुसार कामकाज करण्याच्या अवलंबलेल्या धोरणामुळे कोंडी झालेल्या नगरसेवकांनी शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला खरा; मात्र शासनाचे आदेश, नियम आणि धोर ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या विशेषाधिकारात वार्षिक भाडेमूल्य तसेच शेतीसह खुल्या भूखंडावरील कराच्या दरात केलेली वाढ अत्यंत जाचक असून ती कमी करावी, अशी मागणी आमदारांसह महापालिकेतील भाजपाच्या आमदारांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली ...
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरम ...
नाशिक : जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१४) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्हा न्यायालयाने सर्वाधिक दावे निकाली काढण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या आवाहनाला प ...