नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाºयाने शासकीय योजनेतील लाभार्थ्यांच्या नावे असलेली पाइपांची रक्कम परस्पर घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत शासनाची एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार ...
नाशिक : आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर तथा संभाजी भिडे गुरुजींना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या गर्भजल चिकित्सा व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक समितीने दोषी ठरविले आहे. त्यांच ...
मालेगाव : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या तरुण व तरुणीला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार ...
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि अखिल विश्वाची माउली संत ज्ञानेश्वर महाराज या तिन्ही पालख्यांसमवेत असलेल्या दिंड्यांमध्ये मी सहभागी झालेलो आहे. बालपणापासून माझ्या मनावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाल्याने पावले आपोआप वि ...
कळवण : दूषित पाण्यामुळेच वीरशेत येथे अतिसाराची लागण झाल्याचा शोध जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते व पुणे येथील पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उपसंचालक यांच्या सर्वेक्षण दौऱ्यात लावण्यात आला असून, गिते यांनी गटविकास अधिकारी बहिरम व ताल ...
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षांच्या आयुष्यात जन्मापासून उपेक्षा अवहेलना आणि धिक्काराचा सामना करूनही वंचितांचे, दलितांचे शोषण, गरिबी व रुढी परंपरा याविरोधात कोणत्याही विद्वेशाशिवाय विद्रोह करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. परंतु वर ...
नाशिक : महाराष्ट्रातील बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांनी रेरा कायद्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या कायद्यामुळे बांधकाम व्यवसायातील पारदर्शकता वाढली आहे. रेरा कायद्याचा मूळगाभाच पारदर्शकता असल्याने या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचा सन्मान उंचाव ...
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिं ...