लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार - Marathi News | Minor girl tortures her daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

सिडको : अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ भावेश ऊर्फ उदयलाल नानालाल तेली (२३, रा. पिंपळगाव बसवंत, मूळ रा. भिलवाड, राजस्थान) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे़ ...

दोन लाखांच्या महागड्या दुचाकीची चोरी - Marathi News | Theft of two lakh expensive two wheelers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांच्या महागड्या दुचाकीची चोरी

इंदिरानगर : राजीवनगर परिसरातून दोन लाख किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़ ११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ ...

निमित्त कालिदास दिनाचे.... - Marathi News | Kalidas Din on occasion ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निमित्त कालिदास दिनाचे....

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर ...

करवाढीच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ - Marathi News | Opposition's Opinion Against Taxation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकारात लागू केलेले वार्षिक भाडेमूल्य आणि खुल्या भूखंडावरील कर आकारणीच्या विरोधात सत्तारूढ भाजपाला महासभेत घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली असून, सोमवारी (दि. १६) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बै ...

करवाढीचा आज फैसला होणार - Marathi News |  Taxation will be decided today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीचा आज फैसला होणार

नाशिक : गेल्या एप्रिल महिन्यापासून शहरात गाजत असलेल्या नव्या मिळकतींवरील करवाढ तसेच मोकळ्या भूखंडावरील कर आकारणी या विषयावर शनिवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलविलेल्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह ...

महिलेची फरशीवरच प्रसूती; डॉक्टरचा हलगर्जीपणा - Marathi News | The woman's delivery on the floor; Doctor's inconvenience | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेची फरशीवरच प्रसूती; डॉक्टरचा हलगर्जीपणा

नाशिक : महापालिका क्षेत्रातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविणाऱ्या महापालिका रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे़ प्रसूतीसाठी कथडा येथील डॉ़ झाकीर हुसेन रुग्णालयात गेलेल्या महिलेला डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे र ...

रस्ते बांधकामासाठी एक कोेटीचा निधी - Marathi News |  One co-fund for construction of roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ते बांधकामासाठी एक कोेटीचा निधी

नाशिक : नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाल्यानंतर आता आदिवासी व बिगर क्षेत्रातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेस ११४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी दिली. ...

आरोपीस रुग्णालयात नेण्यास टोलवाटोलवी - Marathi News |  Tollwatolavi to take the accused to hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोपीस रुग्णालयात नेण्यास टोलवाटोलवी

नाशिक : राज्यातील बहुचर्चित सोनई हत्याकांडात फाशीची शिक्षा झालेला प्रकाश विश्वनाथ दरंदले (३९) याची गुरुवारी (दि़१२) रात्री अचानक प्रकृती बिघडली़ कारागृह प्रशासनाने त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याऐवजी दिरंगाई केल्याचे वृत्त आहे़ ...

औरंगाबादहून बस चोरणाऱ्यास मालेगावात अटक - Marathi News | Bus robbers from Aurangabad arrested in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगाबादहून बस चोरणाऱ्यास मालेगावात अटक

नाशिक : औरंगाबादच्या सिडको परिसरातून चोरलेली लक्झरी बस नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठलाग करून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ शिवारात पकडली़ बस चोरणारा संशयित शेख अनिस शेख युसूफ (२५ रा. कवडगाव, ता. पैठण) यास पोलिसांनी अटक केली आहे़ ...