मालेगाव : येथील एका हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. आगीत रुग्णवाहिकेतील कुशन, खुर्च्या व इतर साहित्य जळून खाक झाले. ...
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांची वाढीव मुदत देण्यात आल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेशासाठी वाढवून दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ५ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे प्रव ...
आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठ ...
नाशिक : साडेनऊ कोटी रुपये खर्च करून कायापालट करण्यात आलेल्या स्मार्ट महाकवी कालिदास कलामंदिराच्या उद्घाटनावरून सध्या राजकीय पक्ष जोर धरू लागले असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (दि.१३) या कलामंदिरातच खासगी शिक्षण संस्थाचालक आणि त्यापाठोपाठ ...
नाशिक : कृषीनगर ते महात्मानगर होणारा सायकल ट्रॅक तसेच शासनाच्या वनमहोत्सवात अंतर्गत बारा हजार झाडे लावण्याच्या निमित्ताने स्थायी समितीमधील सदस्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शरसंधान करीत तर कधी त्यांचे उपरोधिकपणे कौतुक करीत टीका केली आणि त्यांच ...
नाशिक : शहरात अनारोग्याचा प्रश्न गंभीर तर आहेच परंतु मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना गेल्या १३ मार्चपासून श्वान निर्बीजीकरण बंद आहे. डुक्कर पकडण्याची मोहीम आठच दिवसांत स्थगित करण्यात आली. उघड्यावरील मांसविक्री बंदबाबत कोणतीही कारवाई नाही. ...
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित होऊन ते पिल्याने गावात गॅस्ट्रोची लागण झालेली असली तरी, गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक झालेले चारही मृत्यू मात्र गॅस्ट्रोमुळे नव्हे तर अन्य कारणांनी झाल ...
नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
औदाणे : हरणबारी येथे शेतीमध्ये लोखंडी नांगराच्या दांड्याचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन दिनेश काळू चौरे (२२) या तरु णाचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत गुरुवारी वीज वितरण कंपनीने २० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश कुटुंबीयांना दिला. ...