लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भगवान आदिनाथांची पुरातन मूर्ती सापडली - Marathi News |  The old idol of Lord Adinath was found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवान आदिनाथांची पुरातन मूर्ती सापडली

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील चांदोरा रस्त्याशेजारी शाकंबरी नदीकिनारी दिबाबा मंदिरालगत भगवान आदिनाथ यांची यांच्या पुरातन मूर्ती सापडल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. ...

सुरगाण्याला ३३ तासांत २२६ मिलिमीटर पाऊस - Marathi News | Surajana has 226 mm rain in 33 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्याला ३३ तासांत २२६ मिलिमीटर पाऊस

नाशिक : जिल्ह्णात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्याला गेल्या ३३ तासांत चांगलेच झोडपून काढले आहे. या काळात २२२६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४ ...

हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी - Marathi News | Survey from Harishchandra Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी

पेठ : तालुक्यातील गोंदे, भायगाव, कोहोर, निरगुडे भागात झालेल्या भूकंपानंतर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या भागात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. ...

अतिसाराचे ‘डोस’; पोषण आहाराचे ‘रेशन’ - Marathi News | 'DOS' of diarrhea; Nutrition Diet 'Ration' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिसाराचे ‘डोस’; पोषण आहाराचे ‘रेशन’

नाशिक : जिल्ह्यात अतिसारामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणा अजूनही चाचपडत असून, मूळ आजारापर्यंत यंत्रणा पोहचली नसल्याबाबत अधिकाºयांना ‘डोस’ देण्याबरोबरच शालेय पोषण आहारात शिक्षण विभागच पोखरल्याचे पुरावे सादर करीत सदस्यांनी चांगलेच ‘रे ...

साथरोगावर सीईओ संतप्त - Marathi News | With the angry angry CEO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथरोगावर सीईओ संतप्त

नाशिक : जिल्ह्यात उद्भवलेल्या साथरोग आजाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. अतिसारामुळे जिल्ह्यात पाच मृत्यू झाल्याने पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर बेजबादारपणे काम करणाºया अधिकाºया ...

किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस - Marathi News | Kikwar Kurda 25 lakhs prize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून २५ लाखांचा पुरस्कार पटकावला. ...

अवैध वाळू वाहतूक; मालेगावी ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Illegal sand transport; Malegaavi tractor seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाळू वाहतूक; मालेगावी ट्रॅक्टर जप्त

मालेगाव : शहरालगतच्या सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून जप्त केले आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मालेगावी वर्गखोलीचा स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी - Marathi News | The girl was injured in the collapse of the Malegaon class squabble slab | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वर्गखोलीचा स्लॅब कोसळून विद्यार्थिनी जखमी

आझादनगर : शहरातील हुडको कॉलनी येथील मनपा शाळा क्रमांक ३२च्या इयत्ता चौथीच्या वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने अलिजानाझ अन्वर शाह ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे, तर तिघा विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली आहे. अलिजाना ...

१३ लाखांच्या महसुलावर पाणी - Marathi News |  Water over 13 lakhs of revenue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ लाखांच्या महसुलावर पाणी

सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅ ...