सटाणा : महसूल खाते एकीकडे गौणखनिज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई करीत असताना दुसरीकडे मात्र पकडलेली वाहने मंत्रालयातील एका फोनने सोडून देऊन एकप्रकारे गौणखनिज तस्करीलाच खतपाणी घातले जात असल्याचा प्रकार सटाणा तहसीलमध्ये उघडकीस आला आहे. वाळूच्या तीन टॅ ...
पेठ : संपूर्ण तालुक्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या पेठ येथील ग्रामीण रुग्णालयाला समस्यांनी वेढा घातला असून, करोडो रुपयांचे अनुदान खर्च करून बांधलेल्या इमारतीच्या चुकीच्या बांधकाम पद्धतीमुळे रुग्णांना पाण्यात उभे राहून उपचार घेण्याची वेळ आली आहे. ...
मिसर यांनी सदर बाब न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधिश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ...
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून गांजाची तस्करी करणाऱ्या शिवसेनेची महिला पदाधिकारी संशयित लक्ष्मी ताठे हिच्या औरंगाबाद रोडवरील जनार्दननगरमधील गुदामावर शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि़ १०) छापा टाकत पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयां ...
सुरगाण्यातील राहुडे येथील गावात अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. साथरोग पसरलेल्या या गावांमधील पाण्याचे सर्व स्रोत बंद करण्यात येऊन टॅँकरने शुद्ध पाणीपुरवठा के ...
रस्ता कामांची बोगस बिले व दर्जाहीन कामांची तपासणी सुरू असताना आता लग्नकार्यातील जेवणावळीसाठी महापालिकेने बनविलेल्या रस्त्यावर डेग ठेवून स्वयंपाक करणाºया नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच डेग जप्तीची कारवाई करण्यात ...
तालुक्यातील वीरशेत परिसरातील आदिवासी बांधवांना अतिसाराची लागण झाली असून, गावातील बंद असलेल्या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने अतिसार या साथीने आदिवासी दुर्गम भागात थैमान घातले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवसापर्यंत रुग्णांची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे. ...