सिन्नर : सिन्नरसह राज्यातील चंदन शेतीला समस्यांनी ग्रासले आहे. चंदन शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करून अनुदान देण्याची मागणी शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. ...
मालेगाव : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, सोमवारी दिवसभरात एकाचवेळी ३१ बाधित मिळून आले; त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या संख्या ५५ इतकी झाली आहे. ...
मालेगाव: सोयगाव: -आज (दि.१०) सकाळी अकरा वाजता टिडीएफ व माध्यमिक शिक्षक संघामार्फत शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष आर.डी.निकम यांच्या नेतृत्वाखाली ...
मनमाड : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वेच्या भुसावळ - मुंबई रेल्वेमार्गावर सोमवारपासून (दि. १०) भुसावळ - इगतपुरी ही नवीन मेमू रेल्वे प्रवासी गाडीचा शुभारंभ झाला. ...
निफाड : इयत्ता आठवीसाठी असलेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाचे बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या विद्यालयाची विद्यार्थिनी प्रियाणी सोनवणे ही जिल्ह्यात नववी आली. ...
इगतपुरी : शहरातील जोगेश्वरी परिसरातील सकाळी घरात नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये अंघोळ करायला बाथरूममधील गॅस गिझर लावला असता तो लीक असल्याने गॅसचा अचानक मोठा भडका उडाला होता, या घटनेत मुनफ शेख भाजले गेले. ...