पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली. ...
मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी दमदार पाऊस झालेला नाही. मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, खडकीमाळ या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या दमदार पावसाच्या अंदा ...
नगरसूल : येवला तालुक्यातील पूर्व उत्तर भाग हा दुष्काळसदृश बनला असून नगरसूल, राजापूर, पन्हाळे, खिर्डीसाठे, आहेरवाडी, लहित, जायदरे, हाडप सावरगाव, कुसुर, कुसमाडी, चांदगाव, नायगव्हाण, धामोडा, वाईबोथी, कोळगाव, ममदापूर, सायगाव, मातूलठाण आदी परिसरातील उभी प ...
सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रा ...
नाशिक : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला पेठ रोडवरील कर्णनगर परिसरातील एका वृद्धेच्या बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना शुक्रवारी (दि़१०) रंगेहाथ पकडण्यात आले़ या तिघाही संशयितांवर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़ ...
नाशिक : वर्षभरापुर्वी पोलिसात दाखल केलेल्या अदखलपात्र (एनसी) तक्रारीमुळे दहा हजार रुपये खर्च झाला असून पैसे दे व तक्रार मागे घे असे म्हणून दोघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सायंकाळी पळसे बस स्टँडजवळ घडली़ ...
नाशिक : सराफी दुकानासह कापड दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिणे व पन्नास हजार रुपयांच्या साड्या असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या एका सोसायटीत घडली ...
नांदगाव : अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून तालुक्यातील बोलठाण येथे एका पुरुषाचा खून करून त्याच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नांदगाव पोलिसांनी पकडून चोवीस तासांत खुनाची उकल केली आहे. तालुक्यातील बोलठाण येथे हा प्रकार ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात एका निर्जनस्थळी एका झोपडीत गेली तीन दिवसांपासून लपून बसलेला बिबट्या आज वन विभागाने घोटी पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेरबंद केला. ...