सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील कै. पुंडलिक भिमाजी कथले माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून प्लॅस्टिकमुक्त व स्वच्छ गाव या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
सहा हजार रु पयांची लाच घेतांना वावी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदूरशिगोटे पोलीस दुरक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
रानवड साखरकारखाना सुरू व्हावा म्हणून मागील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्याने हा कारखाना सुरू झाला , या कारखान्याचे शेतकरी सभासद आणि कामगार यांच्यासाठी हा कारखाना कोणीही सुरू करणार असेल तर त्यांना आमचे सहकार्यच राहील. सरळ मार्गाने जर ...
सिन्नर पंचायत समितीत सेस निधी खर्चावरुन शिवसेना व भाजपा सदस्यांत बैठकीत शाब्दिक चकमक उडाली. निवडून आल्यानंतर गणात सेस निधीतून कोणतेही काम झाले नाही. सेस निधीतून अव्वाच्या सव्वा वस्तूंची खरेदी झाली. आता किमान उरलेल्या पैशातून गणांमध्ये कामे करावी, अशी ...
दिल्ली येथे जंतरमंतर येथे समाजकंटकांकडून भारतीय संविधानाची प्रत जाळून अपमान करणाºयांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विविध पक्ष, संघटनांकडून सिन्नरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. ...
आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ...
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत प्लॅस्टिकमुक्ती व प्लॅस्टिकबंदी या महत्त्वपूर्ण विषयावर ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसरपंच मनोज शिंदे होते. ...