बागलाण तालुक्यातील वाघांबा शासकीय आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह वाघांबा-साल्हेर घाटात आढळून आल्याने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जायखेडा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली की त्याचा घात ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १९९२ पासून चित्रपट, नाटक, ज्ञान विज्ञान, चित्र शिल्प, क्रीडा- साहस, संगित नृत्य आणि लोकसेवा या क्षेत्रातील येागदानाबद्दल एक वर्षा आड पुरस्कार दिले जातात. आत्तापर्यंत ८८ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. ...
Lata Mangeshkar: लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले. ...
गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी सरळ प्रवेश भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. बुधवारी (दि.९) इंदिरानगरमधील परीक्षा केंद्रावर एक तोतया परीक्षार्थीने हजेरी लावल्याचे उघडकीस आले. सुरक्षारक्ष ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे याच्याकडून अद्यापही पोलिसांना फारसे सहकार्य केले जात नसल्याने पोलिसांचा तपास पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (द ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.०९) एकूण ३३४ रुग्ण बाधित झाले असून १००४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३ नागरिकांचा बळी गेला असून त्यात नाशिक ग्रामीणचे २ तर नाशिक मनपा हद्दीतील एका नागरिकाचा समावेश असून आतापर्यंतच्या बळींची संख्या ८८५६ वर पोहोचली आहे. ...
एकलहरे येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारातील दहा एकरांवरील ऊसशेती शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये बेचिराख झाली. मंगळवारी (दि.८) ही घटना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. \ ...