लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंतरराज्य टोळीला अटक - Marathi News | Interstate gangs arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंतरराज्य टोळीला अटक

खोदकामात सोने सापडले असून, ते स्वस्त भावात देण्याचे आमिष दाखवून बनावट सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघा संशयिताना आडगाव पोलिसांनी सापळा लावून अटक केली़ ...

भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा - Marathi News | Shobha Yatra of Bhudevi, Sridevi, Balaji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूदेवी, श्रीदेवी, बालाजी यांची शोभायात्रा

रामकुंडावरील चतु:संप्रदाय आखाडा श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या वतीने यंदाही शनिवारी (दि.१३) सायंकाळी भगवान बालाजी, श्रीदेवी व भूदेवी यांची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...

#मी टू मुळे नाशिकच्या कार्पोरेट क्षेत्रांत विशेष दक्षता - Marathi News | # I have a lot of special skills in the corporate sector of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :#मी टू मुळे नाशिकच्या कार्पोरेट क्षेत्रांत विशेष दक्षता

सध्या देशपातळीवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा ‘मी- टू’चा मुद्दा गाजत असून त्याचे लोण विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. अनेक कंपन्यांमध्ये ‘विशाखा’सारख्या त ...

४५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त - Marathi News | 45 kg plastic bags seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काही दुकान विक्रेते, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांक ...

ऐन रोगराईत मनपाचे ५० टक्के दवाखाने बंद - Marathi News | 50 percent of medical camps closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन रोगराईत मनपाचे ५० टक्के दवाखाने बंद

शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेचे ३० शहरी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखान्यांपैकी १५ दवाखाने चक्क बंद आहेत. याशिवाय गंगापूरगाव आणि सिन्नर फाटा रुग्णालय येथे प्रसूतिगृह असतानादेखील ते अनेक वर्षांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघ ...

‘हरिनामा’च्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य - Marathi News | God's word can be made possible by the utterance of 'Harinama' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हरिनामा’च्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य

शरीर नाशवंत असले तरी हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य आहे. नाशवंत शरीरातील मन विचारांनी श्रीमंत होण्यासाठी हरिनामच प्रभावी आहे, असे विवेचन आनंदमूर्ती गुरु माँ यांनी अमृतवर्षा सत्संग सोहळ्यातील प्रवचन पुष्प गुंफताना केले. ...

‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट - Marathi News | 'Rajarani' takes place till Nanded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट

मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. ...

तारवालानगर चौफुलीवर ट्रक-बसचा अपघात - Marathi News | Truck-Bus Accident on Tarawalnagar Chauplule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तारवालानगर चौफुलीवर ट्रक-बसचा अपघात

गुजरातहून येणाऱ्या एसटीला पेठरोड लिंक रोडने भरधाव आलेल्या मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीचा चालक मनीषभाई नथूभाई वनकर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१३) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर घडली़ या अपघातामध् ...

‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’ - Marathi News | 'Not in the City of Affection' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’

खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवन ...