लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 11 villages and 49 wadis in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यातील ११ गावे व ४९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा

मालेगाव : तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी व चारा टंचाईच्या झळा ग्रामीण भागाला बसू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. ...

सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक - Marathi News | Suspenders trying to break Sinnar ATM are arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेले अ‍ॅक्सीस बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास सिन्नर पोलिसांनी काही तासातच चतुर्भूज केले. ...

काळजीवाहक कर्मचारी कांबळे याच्या क्रुरतेने सारेच हादरले - Marathi News | social,welfare,blind,student,hostelzp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळजीवाहक कर्मचारी कांबळे याच्या क्रुरतेने सारेच हादरले

नाशिक : पाठीमागून लाथ मारल्याने जमीनिवर पडलेल्या विद्यार्थ्यास मारहाण झाल्याने तो विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतांनाच दुसऱ्याला विद्यार्थ्याला पलंगावरून फेकून ... ...

तळवाडे परिसरात दुष्काळाची तहसीलदारांकडून पहाणी - Marathi News | Due to drought, see tahsildars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडे परिसरात दुष्काळाची तहसीलदारांकडून पहाणी

सायखेडा : निफाड ,सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी, औरंगपूर,बागलवाडी या गावात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका ,भाजीपाला, ऊस यासह इतर सर्व बागायती पिके पाण्याअभावी करपून गेल्याने करपलेल्या पिकांची पहाणी नि ...

आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास ्नराज्याकडून ५० लाखाचे बक्षिस जाहिर - Marathi News |  50 lakhs prize money will be released from the state to International Rowing Pattu Bhokanal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास ्नराज्याकडून ५० लाखाचे बक्षिस जाहिर

चांदवड : चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास जकार्ता, इंडोनिशेया येथे संपन्न झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत महाराष्टÑ राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्याचा आदेश नुक ...

डेंग्यूमुळे रक्तबिंबिकांच्या मागणीत वाढ - Marathi News | Increase in the demand for blood banks due to dengue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूमुळे रक्तबिंबिकांच्या मागणीत वाढ

रक्तपेढ्यांमध्ये वर्दळ : शिबिरांच्या माध्यमातून संकलन ...

लासलगावी कांदा भावात सर्वाधिक तेजी भाव ४३० रूपये - Marathi News | Rs 430 in Lasalgaon onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा भावात सर्वाधिक तेजी भाव ४३० रूपये

लासलगांव : लासलगांव बाजार समितीत बुधवारी कांदा भावात ४३० रूपयांची सर्वाधिक भावात तेजी होऊन २५५० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. ...

इंग्लिश स्कूलमध्ये विकृतींच्या रावणाचे दहन - Marathi News | Ravana's combustion of diarrhea in English school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंग्लिश स्कूलमध्ये विकृतींच्या रावणाचे दहन

लासलगाव : येथील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले. ...

दुष्काळ सदृश परिस्थिती पहाणीसाठी सत्यामापन समिती - Marathi News | Satyapati Committee to look into the situation of drought like situation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळ सदृश परिस्थिती पहाणीसाठी सत्यामापन समिती

खर्डे (वार्ताहर )यात शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होऊन पिक लागवडीसाठी करण्यात आलेला खर्चही पदरात मिळणार नाही.अशी स्थिती असल्याचे चित्र सत्यामापन या शासकिय समितीच्या निदर्शनास आले आहे. ...