लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
संरक्षण सामग्रीच्या उत्पादन प्रक्रि येत नाशिक क्षेत्र योग्य - Marathi News | Suitable for Nashik area having the production process of protection material | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षण सामग्रीच्या उत्पादन प्रक्रि येत नाशिक क्षेत्र योग्य

संरक्षण साहित्य व सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादन प्रक्रि येत नाशिकचे औद्योगिक क्षेत्र योग्य असल्याचे मत संरक्षण (उत्पादन) मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय जाजू यांनी निमात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केल्याने प्रस्तावित डिफेन्स इनोव्हेशन हबद्वारे नवनिर्मि ...

लासलगावजवळ २६ शेतमजूरांना विषबाधा - Marathi News |  26 poisoning of laborers near Lassalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावजवळ २६ शेतमजूरांना विषबाधा

पाचोरे येथील बाळासाहेब उगलमुगले यांच्या शेतावर काम करणाऱ्या २६ शेतमजूरांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजरीची भाकरी व दोडक्याची भाजी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. ...

मोहदरी जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग कीट व खेळ साहित्य वितरीत - Marathi News | Distribution of e-learning insects and sports materials to the school of Mohdari Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहदरी जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग कीट व खेळ साहित्य वितरीत

सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषेद शाळेस ‘ई लर्निंग कीट’ व खेळ साहित्य वितरीत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत मोह व स्थानिक लोकवर्गणीतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. ...

उंबरठाणचा खेळाडू धावणार दिल्लीत - Marathi News | The player of the threshold will run in Delhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंबरठाणचा खेळाडू धावणार दिल्लीत

उंबरठाण एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा सुरज लक्ष्मण खोटरेची निवड दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये झाली आहे. 19वर्षाखालील क्र ॉसकंट्री 5 किलोमीटर स्पर्धा प्रकारात दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुरज महाराष्ट्र संघातर्फे खेळणार आह ...

धनश्री पगार हिची लांबउडी स्पर्धेत राज्यपातळीवर निवड - Marathi News | Dhanree Paggar's selection in state-level competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनश्री पगार हिची लांबउडी स्पर्धेत राज्यपातळीवर निवड

निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी धनश्री रमेश पगार हिची लांबउडी क्रीडा स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे. ...

सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी - Marathi News | The demand for the announcement of the Sinnar taluka drought | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

सिन्नर तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...

संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमीनिमित्त ज्ञानदीप - Marathi News | Gyanadeep at Sanjivani Balak temple on the occasion of Lalita Panchami | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमीनिमित्त ज्ञानदीप

वावी : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वावी येथील संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमी निमित्त ज्ञानदिप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना अक्षरे गिरविण्याची धडे मातांच्याहस्ते देण्यात आले. ...

युवा प्रेरणा शिबिर संपन्न - Marathi News | The concluding Youth Inspiration Camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा प्रेरणा शिबिर संपन्न

जळगाव निं. : येथील अहिल्यादेवी गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा मालेगावतर्फे महाविद्यालयीन युवकांसाठी एक दिवसीय युवा प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

चांदवडला स्वयंसेवक संघाचे संचलन - Marathi News | Chandvadala Movement of the National Volunteer Team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला स्वयंसेवक संघाचे संचलन

चांदवड येथे स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त पथसंचलन करण्यात आले. ...