चारणवाडी भागात असलेल्या भाजीपाला गुदामाला गुरुवारी दुपारी आग लागल्याने दोन्ही पत्र्याचे शेड, इंडिका कार, दोन दुचाकी तसेच कांदा, लसूण असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. ...
गिरणारे-वाडगाव रस्त्याची झालेली दुरवस्था व त्याकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ थेट आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या वाडगावकºयांनी अखेर स्वत:च श्रमदानातून रस्त्याची डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊन रस् ...
नाशिक महापालिकेच्या वतीने शिक्षण समिती तसेच वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नियुक्तीसाठी पुन्हा एकदा महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तथापि, शिक्षण समितीसाठी नऊ, तर वृक्षप्राधिकरण समिती पाच जणांचीच करण्याबाबत परस्पर निर्णय घेतलेला प्रस्ताव सादर कर ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात गुरुवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात बसण्यावरून पासधारक प्रवाशांनी वाद घालून महिला प्रवाशाच्या पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. काही पासधारकांच्या दादागिरीमुळे अन्य प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, आवश्यक त्यावेळी अद्ययाव ...
नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागमार समर्थक माजी संचालकांच्या प्रगती पॅनलकडून कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर नाही, असे असताना मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चा पसरविल्या जात असल्याचा दावा सहकार पॅनलचे नेते गजानन ...
लक्ष्मीची आराधना करून ती प्राप्त करणे म्हणजेच परिश्रमाने व सन्मार्गाने मिळविणे होय. वाममार्ग, क्रोध, मत्सर, लोभ, भ्रष्ट व्यवहार, वाममार्गाने जाणारे धन ही अलक्ष्मीची लक्षणे आहेत. त्यांचा नाश झाला पाहिजे. तरच लक्ष्मीची प्राप्ती होऊन जीवन सुखी-समाधानी ह ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांप्रश्नी येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण ...