मनमाड - अहमदनगर राज्यमार्गावर येवला तालुक्यातील अनकाई बारीत बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो आणि इर्टिका कार या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहाजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन महिला, ...
महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची बदली मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत् ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्त आणि कायदेशीर कामकाजाविषयी सर्वसामान्य सुखावत असले तरी त्यांची निर्णय आणि कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत गेल्याने त्यांचे चांगले निर्णय झाकोळत गेले. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र, त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले असते तर अशी वेळ आली नसती. लोकप्रतिनिधी ही लोकहिताचीच कामे घेऊन येतात. त्यामुळे त्यांची कामे टाळण्यापेक्षा आयुक्तांनी सकारात्मक भूमिका ...
केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. ...
एकाच आठवड्यात पुन्हा चांदोरीसह परिसराला बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे ऐन फुलोऱ्यावर आलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. पावसाचा वेग जास्त असल्याने शेतामध्ये पाणी साचले. य ...
परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक बुधवारी (दि.२१) काढण्यात आली होती. मिरवणूक मार्गावर आकर्षक देखावे सादर करण्यात आले. मिरवणूकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जुने नाशिकप्रमाणे नाशिकरोड, वडाळागवातील मिरवणूक डीजेमुक्त असल्याचे दिसून आले ...
कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त व रसिकरंजन वाचनालय घुमकी, जिल्हा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या राज्य शासनाने ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित केलेल्या डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रं ...