लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीटंचाई : आणखी काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत - Marathi News | Water shortage: Some other villages are waiting for tankers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीटंचाई : आणखी काही गावे टँकरच्या प्रतीक्षेत

येवला : यंदा पावसाने केवळ ४३३ मिमी सरासरी दाखवली आणि पुन्हा एकदा बळीराजाला आर्थिक दुष्टचक्राच्या संकटात टाकले. नोव्हेंबर अखेरपर्यंत तालुक्यातील ३६ गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ...

मालेगावी पोलिसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त - Marathi News | Malegaon police seized 12 gas cylinders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पोलिसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त

मालेगाव : शहरातील इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले. ...

जिवंत काडतुसांसह परप्रांतीयास अटक - Marathi News | Revolutionary arrest with live cartridges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिवंत काडतुसांसह परप्रांतीयास अटक

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्तूल, गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतीय इसमाला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाइल व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे ...

युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध - Marathi News | Invasion of the Chief Conservator of Forests by Shivsainik in the power of the Alliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...

दसाणेत बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान - Marathi News | Due to Bamosomic Rainfall Damage of Crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसाणेत बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान

मालेगाव तालुक्यातील दसाणेसह परिसरात दोन दिवसापूर्वी विजांच्या कडकडाटासह झालेल्या बेमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

पोलीसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त - Marathi News | Police seized 12 gas cylinders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीसांच्या छाप्यात १२ गॅस सिलिंडर जप्त

इस्लामपुरा भागात अन्सार रोडवर यादगार मिल्क सेंटर या दुकानात विशेष पोलीस पथकाने छापा टाकून काळ्या बाजारात विक्रीसाठी दुकानातील पलंगाखाली ठेवलेले १२ विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले. ...

मालेगावी शिवसेनेचे घंटानाद आंदोलन - Marathi News | Malegaavi Shivsena's Ghantanad movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

मालेगाव तालुक्यातील निमगाव, सोनजसह इतर गावांमध्ये चारा छावणी, पाणी टँकर व दुष्काळी उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी घंटानाद करीत धरणे आंदोलन छ ...

दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जगविले शाळेच्या परिसरातील झाडे - Marathi News | During Diwali holidays, students awoke in the vicinity of the school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जगविले शाळेच्या परिसरातील झाडे

मानोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी म्हटली की त्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. कधी ... ...

देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसांसह परप्रांतियास अटक - Marathi News | Indigenous pistol, sticks and three live cartridges, along with Pratiniti arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसांसह परप्रांतियास अटक

सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्टल, गावठी कट्टा व तीन जीवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतिय इसमाला पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून होंडा अ‍ॅक्टीव्हा कंपनीच्या दुचाकीसह मोबाईल, व ८६ हजार ...