भोजापूर धरणातून रब्बी हंगामासाठी १२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सिन्नर व संगमनेर तालुक्यातल्या लाभक्षेत्रातील गावांना आवर्तन देण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...
कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च ...
सिन्नर : नाशिक जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुख्याध्यापक संघ यांच्या ४५ जणांच्या पथकाने दुबई येथील शाळांना भेटी देऊन स्कुलला भेट देवून तेथील शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी योजना यांच्यासह विविध घडामोडींचा आढावा घेतला. ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे शिवार रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. चौदाव्या वित्त आयोगातून होत असलेल्या या शिवार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांच्या हस् ...
सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रूपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणा ...
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या प ...
हिवाळ्याच्या कालावधीत वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीच बाजारभावात घसरण होत असल्याचे नाशिक कृषी बाजारसमितीतील भाजीपाला व्यापा-यांनी सांगितले. ग्राहकांना किरकोळ बाजारात वाटाणा ३५ रुपये तर गाजर १५ रुपये कि ...