लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी खेचली - Marathi News |  The five necklaces in the neck of the old lady were pulled out | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी खेचली

इंदिरानगर : मुलीसमवेत पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली़ ...

देसराणे येथील साधकेश्वर यात्रा उत्साहात - Marathi News | Sureshkeshwar travels at Desarane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देसराणे येथील साधकेश्वर यात्रा उत्साहात

देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोर्यातील देसराणे येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेली व ग्रामस्थानचे आराध्य दैवत साधकेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . या यात्रे निमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात आल्या होत्या. कुस्ती दं ...

दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती - Marathi News |  Mahatanti in Hanuman temple at Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती

दिंडोरी : युवासेना व महिला आघाडी च्या वतीने आयोध्ये येथे राम मंदिर उभारणी साठी दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. ...

शिवसेनेच्या वतीनेमहाआरती - Marathi News |  On behalf of Shivsena Maha Ratnam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या वतीनेमहाआरती

  इगतपुरी : आयोध्येत राम मंदिर उभारावे या मागणीसाठी इगतपुरी येथील शिवसेनेच्या वतीने काल सायंकाळी तीन लकडी येथील बालाजी मंदिरात महाआरती करण्यात आली. ...

तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा? - Marathi News |  To whom should the administration of three Gram Panchayats be handed over? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन ग्रामपंचायतींचा कारभार कोणाच्या हाती सोपवावा?

घोटी :इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन मिहन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुकीच्या आरक्षण धोरणामुळे काही  ग्रामपंचायतीत अनेक जागा रिक्त राहिल्या. त्यात धारगाव, सोमज व नांदगांवसदो या तीन ग्रामपंचायतीत कोरमही पूर्ण होत नाही इतक्या जागा रिक्त राहि ...

मुंढे गेले, आता भाजपाची सत्त्वपरीक्षा! - Marathi News |  BJP's sattva probation is now gone! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढे गेले, आता भाजपाची सत्त्वपरीक्षा!

नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह अन्य सर्वपक्षीयांचा एककलमी अजेंडा अखेर फळास आला आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी घडून आली. त्याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सवही साजरा केला गेला; पण मुंढे काही करू देत नाहीत हे बोलण्याची सोय संपल्याने आता भाजपासम ...

शेतमजूर महिलांचा प्रकाशा मार्गावर रास्ता रोको - Marathi News |  Stop the way women's light is on the way | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमजूर महिलांचा प्रकाशा मार्गावर रास्ता रोको

येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. ...

मांजरपाडा बोगद्याचे काम जानेवारीअखेर होणार पूर्ण - Marathi News |  The work of the Manjrapada tunnel will be completed by the end of January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरपाडा बोगद्याचे काम जानेवारीअखेर होणार पूर्ण

मांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे केवळ १२० मीटर काम बाकी असून, दररोज १.८ मीटर बोगद्याचे काम केले जात असल्याने ३१ जानेवारीपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल त्याचबरोबर धरणाचे अपूर्ण काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजब ...

सोमठाणमध्ये गोदापात्रातून वाळू चोरी - Marathi News |  In the monastery steal sand from Godapathan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमठाणमध्ये गोदापात्रातून वाळू चोरी

: जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण ...