चांदवड - बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षण अखेर झाले असून आगामी काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. या पाशर््वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाण ...
सिन्नर तालुक्यातील नि-हाळे-फुत्तेपूर परिसरात ‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत बंधा-यातील गाळ उपसा व नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे शिवारात पाणीसाठ्यात वाढ होवून शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. नि-हाळे येथ ...
कळवण : सांडपाणी ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटारीद्वारे थेट नदी नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. ही समस्या टाळण्यासाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण ...
भालूर परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर काही प्रमाणात मात करण्यासाठी येथील सैन्यातील जवानाने आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावासाठी खुले करून देशसेवेबरोबरच जलसेवेचाही वसा घेतला आ ...
अंदरसूल : येथे सालाबादप्रमाणे खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी यात्रोत्सव झाला. येथील मंदिरात सकाळी खंडेराव मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली व संध्याकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला ...
‘येळकोट.. येळकोट जय मल्हार’ खंडेराव महाराज की जय असा जयघोष करीत व भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे बारा गाड्या ओढत यात्रोत्सव मोठया उत्साहात पार पडला. ...