मकरसंक्रांत सण काळात पतंग उडविताना विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवाव्यात, पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकणार नाही याची काळजी पतंग प्रेमींनी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गंगापूर रोडला अतिक्रमण हटावची कारवाई करून रस्त्याला अडथळे ठरणारे पत्र्याचे शेड, ओटे, रस्त्यात चारचाकी वाहने उभी करून भाजीपाला, मासेविक्री करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला तर मासेमारी करणाºया दुकानदाराची दुकान ...
नाशिक येथे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असताना शेटे यांनी पदाचा दुरूपयोग करत ६९ लाख १७ हजार २२८ रुपये त्यांनी उत्त्पन्नापेक्षा अधिक जमविल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
सध्या कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला असून, या जीवघेण्या थंडीमध्ये रेल्वे फलाट हेच घर असलेल्या बेवारस जीवांना लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीच्या पुढाकाराने ऐन थंडीतही ऊब मिळाली आहे. स्थानकातील फलाट, बुकिंग आॅफिस आदी भागात थंडीत कुडकुडणाºया बेवारसांना क् ...
मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
सिन्नर : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले. ...
सिन्नर : नगरपरिषद क्षेत्रात येणाऱ्या व्यावयासिक अस्थापनांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरातील व्यावसायिक शुक्रवारी आपले आर्थिक व्यवसाय बंद घेऊन सुटी घेत असतात. ...