येवला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर नसलेला विषय काढून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा ...
नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यातून आठ दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोर इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या (३२) रा. राजानगर, चुनाभट्टी याला येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकाºयांनी ३ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. ...
शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात् ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर जाणारा रस्ता बंद केल्याने प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय याबाबत ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमत वृत्ताची दखल घेऊन रेल्वे प्रशा ...
स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले. ...
संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी ...
शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता देवराई प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी देवराई संवर्धनाचे काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. चालू वर्षापासूनच त्याची सुरुवात होणार असून, नव्या वर्षात देवराई फुललेली द ...
शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, शहरात चार डेपो साकारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गतच शहरातील मध्यवर्ती अशा सीबीएसचा डेपो महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे. ...
शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी घोषित करण्यात आली आहे. तरीदेखील चोरीछुप्या पद्धतीने याची शहरात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शहरात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. ...
प्रेमसंबंधातून केलेल्या विवाहानंतर नांदण्यास येत नाही म्हणून पायल संजय परदेशी ऊर्फ पायल दामोदर हिचा गळा आवळून पती जयेश दामोदर याने खून केल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील सत्यम लीला टॉवरच्या गच्चीवर घडली होती़ ...