लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोटारसायकल खरेदी करायला आला अन पळवून घेऊन गेला - Marathi News | He came to buy a motorcycle and went away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोटारसायकल खरेदी करायला आला अन पळवून घेऊन गेला

 पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळया जवळून मोटार सायकल खरेदीसाठी पाहायला आलेल्या तरुणांने ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मोटार सायकलच पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने ऑनवाईन विक्री संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकल्यावर संशयिता ...

पटकू शकणारा उमेदवार कोण? - Marathi News | Who can run the race? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पटकू शकणारा उमेदवार कोण?

लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. ‘युती’ची अनिश्चितताही दिवसेंदिवस वाढत असून, ‘पटक देंगे’च्या भाषेमुळे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पण समोरच्यांना पटकायचे तर तसा उमेदवार व प्राथमिक तयारीही हवी. स्थानिक पातळीवर भाजपात ती दिसत नाही. अन्यपक्षीय स ...

प्रस्तावच विलंबित ! - Marathi News | Offer delayed! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रस्तावच विलंबित !

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाब ...

कळवण तालुक्यात बिबट्याची १० लाखांची कातडी जप्त - Marathi News | 10 lakhs of leopard seized in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात बिबट्याची १० लाखांची कातडी जप्त

वन्यप्राण्यांच्या कातडीची तस्करी करताना ग्रामीण पोलिसांनी कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावरून एकास पिशवीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीतून १० लाख रु पये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ५ संशयितांना अटक करून १९ जानेवारीपर् ...

मालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या - Marathi News | Suicides in Malegaon's Patient's Nurse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या

मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेले रहिमखान नबीखान पठाण (५२) हे उपचारासाठी शुक्रवारी (दि.११) शहरातील शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसºय ...

चाळीतून कांदा थेट उकिरड्यावर - Marathi News | Onion fades directly from the chawl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाळीतून कांदा थेट उकिरड्यावर

उन्हाळ कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतानाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

यशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक - Marathi News | A successful lawyer needs a 'mute trial' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक

न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे ...

सराईत चोरट्यांकडून ११ दुचाकी जप्त - Marathi News | 11 bikes were seized from Saraiya thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराईत चोरट्यांकडून ११ दुचाकी जप्त

कार्यालय, महाविद्यालयांमधील वाहनतळात उभ्या केलेल्या तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी शिताफीने लंपास करत बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्याचा ‘उद्योग’ स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. मखमलाबाद, चांदशी शिवारातून दो ...

मुंबई-आग्रा महामार्गावर स्पीड कॅमेऱ्याची नजर - Marathi News | A speed cameraman on the Mumbai-Agra highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई-आग्रा महामार्गावर स्पीड कॅमेऱ्याची नजर

नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ स्पीड कॅमेºयाद्वारे वाहनांची गती मोजण्याबरोबरच वाहनचालकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, त्याद्वारे अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आयुक्त विजय पा ...