लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चला वसुंधरेचे जतन करू या !  - Marathi News | Let's save the Earth! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चला वसुंधरेचे जतन करू या ! 

हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १४ जानेवारीपासून दिवसाचा कालावधी वाढत जातो. कारण पृथ्वीचा उत्तर धु्रव हा सुर्याकडे हळूहळू झुकण्यास प्रारंभ होतो. जो थेट २१ जूनपर्यंत पृथ्वीचा उत्तर धु्रव हा २३ अंशाने सुर्याकडे झुकलेला असतो. म्हणून भौगोलिकदृष्ट्या २२ डिसे ...

नायलॉन मांजाविरोधात आस एनिमेशनतर्फे ऑडीयो-विडीयोद्वारे प्रबोधन मोहिम - Marathi News | An audio-video demonstration campaign by Animation Against Nylon Manja | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाविरोधात आस एनिमेशनतर्फे ऑडीयो-विडीयोद्वारे प्रबोधन मोहिम

 नायलॉन मांजाविरोधातील मोहिमेला प्रतिसाद देत आस इनोवेशनतर्फे सपकाळ कॉलेज, संदीप फाऊंडेशन, एस . व्ही .के .एम, आयएमआरडी कॉलेज ,शिरपूरच्या एमसीए आणि आईएमसीए च्या विद्यार्थ्यांसोबत एक जनजागृती मोहीम राबवत विद्यर्थ्यांना नायलाॉन मांजाच्या दुष्परीणामविषीयी ...

वेदमंत्रांच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथ मंदिराचे ध्वजावतरण - Marathi News |  Flag of Sri Nivruttinath temple in the hymns of Vedanta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेदमंत्रांच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथ मंदिराचे ध्वजावतरण

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीर जीर्णोध्दाराच्या पाशर््वभुमीवर वेदमंत्रांचा जागर करीत विविध धार्मिक कार्यक्रमांसह व भक्तीपुर्ण वातावरणात श्री निवृत्तीनाथ मंदिराचा कलश व ध्वजावतरण सोहळा संपन्न करण्यात आला. ...

सवर्णांचे आरक्षणही फसवे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Savarkar's reservation is also fraud - Prakash Ambedkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवर्णांचे आरक्षणही फसवे - प्रकाश आंबेडकर

भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंब ...

दुर्गा देवरे हिला यूथ गेममध्ये दुसरे सुवर्ण - Marathi News | Durga Deore gets another gold in Youth Games | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्गा देवरे हिला यूथ गेममध्ये दुसरे सुवर्ण

वाजगाव येथील आंतरराष्ट्रीय धावपटू दुर्गा प्रमोद देवरे हिने पुण्यात सुरू असलेल्या यूथ गेममध्ये रविवारी महाराष्ट्राला ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेतील दुर्गाचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. ...

सोसायटीच्या खुल्या जागांवर भाडोत्रींचा कब्जा! - Marathi News | Housewife occupies the open seats of society! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोसायटीच्या खुल्या जागांवर भाडोत्रींचा कब्जा!

शहरातील अनेक भागात गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी बांधताना सोडण्यात आलेल्या खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या विविध संस्थांना वाटण्यात आल्या. सर्वाेच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशा खुल्या जागा या त्या भागातील नागरिकांच्या उपयोगासा ...

चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी - Marathi News | Difficulty growing due to the chip ATM card | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी

सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनव ...

आरक्षणामुळे जातीय अंतर कमी होण्यास मदत : लक्ष्मण ढोबळे - Marathi News | Reservation helps reduce communal distances: Laxman Dhobale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणामुळे जातीय अंतर कमी होण्यास मदत : लक्ष्मण ढोबळे

सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी आरक्षण असल्यामुळे विविध घटक आणि निकषांवर मिळणाऱ्या आरक्षणामुळे जातीजातींमधील अंतर कमी होत आहे. ही चांगली बाब असून, आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे समर्थन करीत असल्याचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत सांग ...

द्राक्ष विज्ञान अभियानाचा शुभारंभ - Marathi News | Launch of the Grape Science Campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्ष विज्ञान अभियानाचा शुभारंभ

द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक आयोजित द्राक्ष विज्ञान अभियानाचा शुभारंभ गुणनियंत्रक अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या हस्ते झाला. ...