तबलावादनातील ताल त्रितालात पारंपरिक पेशकार, कायदे, रेले, तुकडे आदी वादन प्रकारांनी रंगलेल्या ‘तबला चिल्ला’चा ओंकार गुलवडी यांच्या वादनाने समारोप झाला. तत्पूर्वी तबला चिल्लाच्या सकाळच्या सत्रात बापूसाहेब पटवर्धन यांनी उस्ताद अहमदजाँ थिरकवाँ यांच्या पा ...
कारखान्यात काम करीत असताना मशीनमध्ये शर्टची बाही अडकून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा औषधोपचार चालू असताना नऊ दिवसांनंतर मृत्यू झाल्याची घटना सातपूरला घडली आहे. मधुकर सीताराम राऊतमाळी (३६) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ते कुळबस्त येथील मूळचे ...
सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा परिसरातून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिडकोतील डीजीपीनगरजवळ स्वामी समर्थ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने पंख्याला ओढणी बांधून स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. ...
सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरातील तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारांमार्फत घंटागाडीची व्यवस्था केली आहे. अनेकदा ... ...
ऐतिहासिक ठरलेल्या शिकागोतील सर्व धर्मपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी ओळखपत्राची पूर्तता करणे आवश्यक असल्याची माहिती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांना नव्हती. मर्यादित साधनांची उपलब्धता असताना स्वामी विवेकानंद यांचा शिकागो सर्वधर्म परिषदेत पोहोचण्याचा प्रव ...
एकविसाव्या शतकातील जिजाऊंनी आपल्या शिवाजीला समाजप्रबोधनाचे धडे द्यावेत, तसेच राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवबाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन महिला उद्योजक शुभदा चांदगुडे यांनी केले. ...
इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहय ...
वेद शिक्षणाचे वेगळे महत्त्व असून, त्याचे अध्ययन आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार व्यावहारिक- व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे. अर्थात, वेद शिक्षण हे स्थायी असून, हा देह त्याग केल्यानंतर पुढील जन्मातही देहात गेल्यानंतरही पुण्याचे संक्रमण होत असते त्यामुळे या ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनामुळे होणाºया वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी सदर रस्ता लॉन्स व मंगल कार्यासाठी असून, वाहतुकीसाठी नाही, असा फलक लावण्याची उपरोधक मागणी केली ...