लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद - Marathi News | Issue of encroachment on government land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद

चारणवाडी येथे शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत छावणी परिषद व तेथील रहिवाशांमध्ये वादविवाद झाल्याने छावणी परिषदेने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तर रहिवाशांनीदेखील छावणी प्रशासन व पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. ...

सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा - Marathi News | The gathering of the Sindhi community on the bride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा

प्यारा परिवार संस्थेतर्फे आयोजित वधू-वर मेळाव्यात देशभरातील सिंधी समाजाच्या विवाहेच्छुक वधू-वरांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात एकवीस ते तीस वर्ष वयातील उमेदवार तसेच किमान पदवी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा समावेश होता. ...

हनुमान चालिसाचे सामुदायिक पारायण - Marathi News | Community Pariyan of Hanuman Chalisa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान चालिसाचे सामुदायिक पारायण

पंचवटीतील नवीन आडगाव नाका परिसरातील स्वामीनारायणनगर परिसरात येत्या सोमवारी श्री हनुमान चालिसा सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सर्व स्तरावरही ‘रेकी’ तंत्र उपयुक्त - Marathi News | Reiki 'technique is also useful at all levels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व स्तरावरही ‘रेकी’ तंत्र उपयुक्त

जीवनातील संधी आणि आव्हानांसोबत जीवनातले ताणतणाव वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आत्यंतिक गतिमानता आणि स्पर्धेमुळे येणारे हरवलेपण, एकटेपण, नैराश्य या आधुनिक जीवनातील समस्या झाल्या आहेत. त्यातूनच मग हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकार यांसारख्या आजारांच ...

एकलहरेत ‘आयुष्यमान योजने’ला प्रारंभ - Marathi News | One-off 'Life Insurance' started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरेत ‘आयुष्यमान योजने’ला प्रारंभ

एकलहरे येथील सिद्धार्थनगरमधील बुद्धविहारात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली. ...

कर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध - Marathi News | Employment opportunities available in the tax sector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध

टॅक्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार तसेच करिअर करण्याच्या संधी असून, विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ यांनी केले. ...

चौकातील फलकांमुळे अपघातांचा धोका - Marathi News | Accidental hazard due to roundabout fires | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकातील फलकांमुळे अपघातांचा धोका

शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये अनेकदा विविध कार्यक्रमांचे फलक लावले जातात. परंतु कित्येकदा या फलांमुळे चौकातून डाव्याबाजूने येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. ...

त्र्यंबककरांना लागले आता निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध - Marathi News | Trimbakkar started to watch Nivittinath Maharaj Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबककरांना लागले आता निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध

त्र्यंबकेश्वर येथील खंडेराव महाराजांचा बांगरषष्ठी यात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर त्र्यंबककरांना वेध लागतात ते संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे. ...

खंडेराव महाराज यात्रा उत्साहात - Marathi News | Khandherao Maharaj traveled with excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडेराव महाराज यात्रा उत्साहात

त्र्यंबकेश्वर येथे सालाबादप्रमाणे बांगरषष्टीनिमित्त खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्त अडसरे परिवाराच्या वतीने देवाच्या काठीची गावातून मिरवणूत काढण्यात आली होती. ...