लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हगणदारीमुक्तीसाठी कर्ज - Marathi News | Mortgage Loan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हगणदारीमुक्तीसाठी कर्ज

नाशिक : आदिवासी भागात वन संपदेचे जतन करणाºया दिंडोरी तालुक्यातील शृंगारपाडा येथे राज्यपाल भेट देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगून गाव ... ...

शंकराचार्यांच्या आगमनाने त्र्यंबक नगरी भक्तीमय! - Marathi News | Shankaracharya's trumpet city fate! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंकराचार्यांच्या आगमनाने त्र्यंबक नगरी भक्तीमय!

त्र्यंबकेश्वर : दक्षिणान्माय श्रृंगेरी शारदा पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामीजी महाराज यांचे सोमवारी (दि.१४) विलंबी संत्सवरीय पौष शुध्द ८ सोमवार रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे ...

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे संकटकाळी जनतेला मिळणार तात्काळ मदत - Marathi News | Emergency help to the people in emergency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे संकटकाळी जनतेला मिळणार तात्काळ मदत

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ... ...

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी - Marathi News | Demand for Mokat Animal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

ममदापूर : ममदापूर येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना २६ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ...

महान तपस्वी सोमेश्वरानंद यांचा स्वागत सोहळा - Marathi News | Welcome to the great ascetic Soumoshamanand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महान तपस्वी सोमेश्वरानंद यांचा स्वागत सोहळा

देवगाव : शिरवाडे येथील भूमीपुत्र महान तपस्वी प.पु १०८ महंत सोमेश्वरानंद महाराज शिवटेकडी, बोयेगाव यांच्या जन्मभूमी शिरवाडे येथे आगमनानिमित्ताने भव्य स्वागत व सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

पथदीपावर आकडा टाकून आॅनलाइन सेवा - Marathi News | Online service by marking the street number | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पथदीपावर आकडा टाकून आॅनलाइन सेवा

बिंग फुटले : तिळवणच्या ग्रामसेवकाकडून मात्र सारवासारव ...

वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध - Marathi News | Opposition to water the water park from the dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वॉटर पार्कला धरणातून पाणी देण्यास विरोध

शेतकरी एकवटले : अंजेनेरी येथे बैठकीत निर्धार ...

स्कार्पिओ पळविणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा - Marathi News |  Crime against four-party runners SCRIP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्कार्पिओ पळविणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

वणी : जिंदाल पॉलीफील्मच्या चालकाला चाकुचा धाक दाखवुन चार अज्ञात संशयितांनी ४ लाख ५७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लुटुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह. ...

पोलीस पाटीलच्या अनेक जागा रिक्त - Marathi News | Many police stations have vacant seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस पाटीलच्या अनेक जागा रिक्त

कळवण तालुका : महसूल खात्याकडे वारंवार पाठपुरावा ...