आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळी ...
आज ना उद्या भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत सांभाळून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची आयुष्य मर्यादा संपत आल्याने या कांद्याला कोंब फुटले आहेत. तर काही ठिकाणी या कांद्यानी पाणी सोडण्यास सुरुवात केली असून, यामुळे चाळीतील कांदा आता शेतकरीवर्गाने बाहेर ...
येथील शताब्दी महोत्सव साजरे करीत असलेल्या श्री माणकेश्वर वाचनालयात न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ...
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे शासन, युवामित्र व टाटा ट्रस्टच्यावतीने जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी हे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला. याअंतर्गत जलसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढण्याचा निर्णय ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सायखेडा येथे आयोजित केलेल्या निर्धार परिवर्तनाचा या मेळाव्यासाठी आलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतचे संचालक असलेले गोकुळ बबनराव गीते यांचे ७६ हजार रूपये रोख चोरी गेले असून त्यात सर्वच्या सर्व दोन हजार रु पयांच ...
मालेगाव: जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मालेगावातील सराईत गुन्हेगार कलीमनानासह तिघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांसह जेरबंद करण्यात आले असून त्यांचे विरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन् ...
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयव बी. ओ. डी. सावित्रीफुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विभागांतर्गत रसायनशास्त्र ...
सिन्नर तालुक्यातील सोनांबे शिवारातील बोडके मळा परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू असताना बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात शेतकरी ठार झाल्याच्या घटनेप्रकरणी विहिरीचे खोदकाम करणाºयाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...