लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
उंटवाडीत श्री म्होसाबा महाराज यात्रेला प्रारंभ - Marathi News |  Shree Mhosa Baba Maharaj Yatra started in Utdwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंटवाडीत श्री म्होसाबा महाराज यात्रेला प्रारंभ

उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त म्हसोबा मंदिरात पहाटे म्हसोबा महाराज देवस्थानचे सचिव सदाशिव नाईक यांच्या हस्ते सपत्नीक महाभिषेक, महापूजा आणि महाआरती करण्यात आली. ...

आधाराश्रमात वाहतोय मातृवात्सल्याचा झरा - Marathi News |  Maternal flowing stream in the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधाराश्रमात वाहतोय मातृवात्सल्याचा झरा

आईसारखे दैवत जगात दुसरे नाही, अशी मातृप्रेमाची महती गायली जाते. परंतु ज्या मुलांना आईचे प्रेम मिळू शकत नाही, अशा मुलांची मातृप्रेमाने काळजी घेणाऱ्या माता आधाराश्रमात दिसतात, तेव्हा आई-मुलांमध्ये येथे रक्ताचे नाते नसले तरी मायेच्या नात्याने एक वेगळाच ...

बेलगाव कुºहे येथे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे - Marathi News | Belgaum Center, where students learn about spiritual education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेलगाव कुºहे येथे विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे

नांदूरवैद्य : बालवयातच मुलांना शैक्षणिक ज्ञानप्राप्ती, सांस्कृतिक व धार्मिकतेचे धडे एका छताखाली देण्याचे बहुमूल्य कार्य मिळावे या उद्देशाने बेलगाव कुºहे येथे वारकरी शिक्षण संस्थेतर्फे आध्यात्मिक वारकरी शिक्षणाच्या शिबिरास प्रारंभ झाला. ...

पोलीसांना पडला हेल्मेट सक्तीचा विसर - Marathi News | Police forgot helmets forced to fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीसांना पडला हेल्मेट सक्तीचा विसर

जोरण : ग्रामीण भागातील पोलिसांना हेल्मेट सक्ती लागू करण्याचा विसर पडला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिक सिटी व तसेच नाशिक ग्रामीण मध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामीण भागातील जनतेला ही मोहीम विशेष वाटत होती. ही मोहीम नाशिक श ...

विश्वास चषक क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of the Confidence Cup Cricket Kate tournament | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्वास चषक क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक : विश्वास को-आॅप बँक लि., नाशिक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असोसिएशन, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास, विश्वास गार्डन, सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास चषक क ...

नाशिक महापालिकेच्या मिळकतींचा गैरवापर होतोय हे नक्कीच - Marathi News | Surely, Nashik Municipal Corporation's properties are being misused | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या मिळकतींचा गैरवापर होतोय हे नक्कीच

  नाशिक - महापालिकेच्या मिळकतींवरून सध्या शहर भरात जी कारवाई सुरू आहे ती बघता जनहित याचिका दाखल करणारे तसेच ... ...

नगरसेवकांनी महापालिकेच्या जागेवर नजर ठेवू नये : रतन लथ - Marathi News | Corporators should not keep an eye on the Municipal premises: Ratan Lath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवकांनी महापालिकेच्या जागेवर नजर ठेवू नये : रतन लथ

नाशिक -  महापालिकेच्या ताब्यातील खुल्या जागांवर अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा यासह अन्य संस्थांच्या माध्यमातून चालवत असते. अर्थातच ही मंडळे आणि संस्था राजकिय पक्ष, नगरसेवक यांच्याशी संबंधीत आहेत. तथापि, सामाजिक उपक्रमात गैरव्यवहार सुरू झाले आहे. क ...

शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला- बीएड़च्या जागा रिक्त राहण्याची शक्यता - Marathi News | The trend of students falling short of the academic curriculum - the possibility of seed vacancies remain vacant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल घटला- बीएड़च्या जागा रिक्त राहण्याची शक्यता

बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आ ...

पिंपळादेवी यात्रा संपन्न - Marathi News | Completed Pimpalevi Tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळादेवी यात्रा संपन्न

मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागातील कौळाणे (गा.) येथे पिंपळादेवीची दोन दिवशीय यात्रा संपन्न झाली. यात्राकाळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...