लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हैं तय्यार हम : ‘हॅप्पी लॅण्डिंग, जय हिंद...’ - Marathi News | Are you ready: 'Happy Landing, Jai Hind ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हैं तय्यार हम : ‘हॅप्पी लॅण्डिंग, जय हिंद...’

नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या(कॅट्स) दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. ११) पार पडला. ...

अभ्यासिका खुली करण्यासाठी अभाविपकडून कुलुपावर हातोडा - Marathi News | ABVP Protest against Nashik Corporation | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :अभ्यासिका खुली करण्यासाठी अभाविपकडून कुलुपावर हातोडा

नाशिक : मनपाने बंद केलेली श्रीपाद मित्र मंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्यक्ष अभ्यासिका आज अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करुन खुली केली ... ...

अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ - Marathi News | Touch the artist's bag behind the scenes of the grandeur of the glory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ

विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. ...

ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | Tigress panic in Thangaanga area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव परिसरात बिबट्याची दहशत

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोडा परिसरात दिवसा ढवळ्याही बिबट्याची दहशत वाढली असून या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...

प्रशिक्षित वैमानिकांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं - Marathi News | Army Aviation passing our parred in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :प्रशिक्षित वैमानिकांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं

नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बेट आर्मी एव्हीएशनचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात संपन्न झाला. यावेळी सोहळ्याचा समारोप 'ऑपरेशन विजय' या ... ...

'क्लोरल हायड्रेट'चे धागेदोरे नाशिकमध्ये! मोठ्या प्रमाणात ड्रग केमिकल हस्तगत - Marathi News | Chloral hydrates in Nashik! Large-scale drug chemical capture | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'क्लोरल हायड्रेट'चे धागेदोरे नाशिकमध्ये! मोठ्या प्रमाणात ड्रग केमिकल हस्तगत

ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'क्लोरल हायड्रेट' या ड्रग केमिकलचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी उघडकीस आली आहे ...

शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅँकांनी कर्ज वळते करू नये :  देवेंद्र फडणवीस - Marathi News | Banks should not be lending a debt to farmers' subsidy: Devendra Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅँकांनी कर्ज वळते करू नये :  देवेंद्र फडणवीस

नाशिक जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे त्या तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाºया अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत, त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बॅँकांना सक्त सूचना द्याव्यात, ...

जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटींची आर्थिक मदत करा - Marathi News | Financial assistance of Rs. 25 thousand crore to the district bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटींची आर्थिक मदत करा

जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असताना जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शासनाने जिल्हा बॅँकेला २५ हजार कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध कार्यकारी विकास सोसायटी फे ...

नळ पाणी योजना मंजुरीस शासनाची मुदतवाढ - Marathi News |  Extension of the government for approval of tap water scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नळ पाणी योजना मंजुरीस शासनाची मुदतवाढ

उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येणाºया टंचाई कृती कार्यक्रमातील तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना व नळ योजनांच्या दुरुस्तीच्या मंजुरीला राज्य सरकारने येत्या १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...