लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नासाका, निसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुन्हा निविदा - Marathi News |  Nasaka, Nissan again tender to lease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाका, निसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुन्हा निविदा

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आडकाठी ठरलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुन्हा निविदा काढण्यात आल्या आहेत. ...

पर्यायी वृक्ष न लावल्यास शिक्षा - Marathi News |  Education without imposing alternative tree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यायी वृक्ष न लावल्यास शिक्षा

राज्याचे वनआच्छादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न वनविभागा कडून केले जात असताना वृक्षतोड ही मोठी समस्या कायम आहे. विकासकामांसाठी प्रसंगी वृक्षतोड करावी लागत असली तरी त्या बदल्यात वृक्ष लावण्याचे बंधनकारक असतानाही याबाबत फारसे गांभिर्याने पाहिले जात नसल्यामु ...

जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता - Marathi News |  District Par. The possibility of suspension of employees' transfer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत समुपदेशन एकीकडे सुरू झालेले असताना दुसरीकडे या बदल्यांना स्थगिती मिळण्याची दाट शक्यता व्यक्तकेली जात असून, मुळातच जिल्हा परिषदेत सध्या रिक्त पदांची संख्या २५ टक्क्यांच्या पुढे असून, त्यातही जर बदल्यांच्या ...

शहरात आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News |  Water supply through tankers now in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आता टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

गंगापूर, दारणा आणि आता मुकणे अशा तीन धरणांतून पाच हजार दशलक्षघनफूट असलेल्या नाशिक शहराला आता टॅँकरची गरज भासू लागली असून अनेक प्रभागांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ...

अधिकारी निवृत्त झाल्याने फेरबदल - Marathi News |  Shuffle due to retirement of officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकारी निवृत्त झाल्याने फेरबदल

महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ तसेच उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यासह अन्य चार प्रमुख अधिकारी निवृत्त झाल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ...

महिलेने पिटाळलेल्या  ‘त्या’ चोरट्याला अटक - Marathi News |  The 'stolen' thieves who were beaten by the woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेने पिटाळलेल्या  ‘त्या’ चोरट्याला अटक

अशोकनगर येथील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चाकू घेऊन घुसलेल्या चोरट्याच्या धाकाला बळी न पडता सविता मुर्तडक या कर्मचारी महिलेने त्यालाच हिसका दाखवला आणि त्याला पळवून लावले. केंद्रातील एक लाख रूपयांपैकी ४० हजारांची रक्कम घेऊन पळालेल्या या चोरट्य ...

गरोदर महिलेच्या मृत्यूने तणाव - Marathi News |  Tension in pregnant woman's death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गरोदर महिलेच्या मृत्यूने तणाव

शहरातील एका रुग्णालयात गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयत महिलेच्या नातेवाइकांनी संबंधित रुग्णालयावर कारवाईची मागणी करीत मुंबई नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.३१) ठिय्या दिला ...

एसटी महामंडळातून तिकीट होणार हद्दपार - Marathi News |  Passport to be passed from ST corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी महामंडळातून तिकीट होणार हद्दपार

एसटीची लालपरी म्हणून ज्याप्रमाणे बसची ओळख आहे. त्याप्रमाणेच एसटीच्या तिकिटाचीदेखील वेगळी ओळख आहे. आकड्यांच्या तिकिटापासून ते डिजिटल तिकिटापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. ...

‘तंबाखू’विरोधी जागृती रॅली - Marathi News |  Anti-Tobacco Activism Rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘तंबाखू’विरोधी जागृती रॅली

: जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त तंबाखूविरोधी रॅली काढून तंबाखूंच्या दुष्परिणांविषयी जनजागृती केली. ...