पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार् ...
वडाळागावात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत नळजोडणी करून दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याबद्दलच्या ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मदिनानगर पाठीमागील भागातील अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करून सदरची जोडणी तोडली. ...
जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारपक्षातर्फेचांगल्याप्रकारे बाजू मांडून दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील सर्व सत्र न्यायालयातील सहायक सर ...
वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार ...
शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. मात्र ग्रामविकास विभागाने अलीकडेच शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग ३ ...
जिल्ह्यात सर्वशिक्षा मोहिमेंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून पुस्तक कार्यकक्षेतील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ४२ कोटी ६१ लाख २३ हजार १ ...
राज्य सरकारने या संदर्भात सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटांतील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात य ...
राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आॅनलाइन प्रणालीने बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शाळेच्या शिक्षकांची माहिती व रिक्त पदांची माहिती संगणकात भरण्याचे काम शिक् ...
सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी अर्थात माहेश्वरी उत्पत्ती दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सजविलेल्या रथावर काढण्यात आलेली शोभायात्रा व पारंपारिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव हे प्रमुख आकर्षण होते ...