लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग - Marathi News | Pre-paddy cultivation works in Nandurashore area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरात खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. ...

सिन्नरमध्ये पशुधनाला बाजाराचा रस्ता - Marathi News | Road to livestock in Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये पशुधनाला बाजाराचा रस्ता

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चारा-पाणीटंचाई जाणवू लागल्याने जिवापाड जपवणूक केलेल्या लाखमोलाच्या पशुधनाला नाइलाजास्तव बाजाराचा रस्ता दाखविण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ...

नाशिक जिल्ह्यात १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार - Marathi News | Nashik district will have 15 secondary model schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक याप्रमाणे १५ माध्यमिक मॉडेल स्कूल साकारणार आहेत. मॉडेल स्कूल होण्यासाठी शाळांची लवकरच निवड करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली. ...

सिन्नरला क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन - Marathi News | Greetings to Sinnar for the memory of Revolutionary Birsa Munda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

सिन्नर : क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या ११९ व्या स्मृती दिनानिमीत्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिवाजी चौकात त्यांना अभिवादन करण्यात आले. ...

देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा - Marathi News |  God dams the slope of the river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देव नदीवरील बंधाऱ्यातून गाळ उपसा

सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे. ...

नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी - Marathi News | Sanjivani's plans for five villages in Naygaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे. ...

वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप - Marathi News | Damage to windy rain; Allocation of financial assistance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादळी पावसाने नुकसान; आर्थिक मदतीचे वाटप

येवला : छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी ...

शुभकार्यातून सामाजिक कार्याचा संदेश - Marathi News | Message from social work through goodwill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शुभकार्यातून सामाजिक कार्याचा संदेश

विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्चाला फाटा ...

ओझर मर्चट बँकेस सव्वा कोटीला गंडा - Marathi News | Ozar merchant bank has lost millions of crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर मर्चट बँकेस सव्वा कोटीला गंडा

ओझर : जिल्ह्यातील दि ओझर मर्चट को आॅप बॅकेच्या आयडीबीआय बॅकेतील चालू खात्यातुन आरटीजीएस व एनईएफटीव्दारे आय एमपीएस व ... ...