लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपा सत्ताधिकाऱ्यांना धक्का - Marathi News |  Push for Municipal corporators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा सत्ताधिकाऱ्यांना धक्का

मलनिस्सारण व्यवस्थेतील कामकाज बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करताना सहा विभागात सहा ठेकदारांमार्फत करण्याऐवजी संपूर्ण शहरासाठी एकच ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने नाकारल्यानंतर तो प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला. ...

मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी महासभेत प्रस्ताव दाखल - Marathi News |  Proposal filed in the Mahasabha for free parking in the mall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी महासभेत प्रस्ताव दाखल

पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे. ...

कलावंतांच्या कलेमध्ये नैराश्य दूर करण्याचे सामर्थ्य - Marathi News |  Ability to remove narcissism in artists' art | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलावंतांच्या कलेमध्ये नैराश्य दूर करण्याचे सामर्थ्य

खाकी वर्दीतील कामाच्या तणावामुळे माणसाच्या मनावर आपसूकच शुष्कतेचे कवच निर्माण होते. त्या शुष्कतेलादेखील दूर करण्याचे सामर्थ्य कलाकारांच्या कलांमध्ये असते. नाशिकमधील विविध कलाकारांच्या अशा संयुक्त प्रदर्शनाने सर्व कलांना आणि कलागुणांना वाव मिळेल, असे ...

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नाम फाउंडेशनद्वारे मदत - Marathi News |  Help by the name Foundation for the suicidal family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नाम फाउंडेशनद्वारे मदत

जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा होतकरू तरूण विजय गुंजाळ यांनी आर्थिक विवंचनेतून काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती. या विपरीत परिस्थितीत गुंजाळ परिवाराला अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अन ...

वंचित बहुजन आघाडीतर्फे येवला तहसीलवर मोर्चा - Marathi News |  Vaibhav Bahujan Parivar through Yeola Tehsil Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंचित बहुजन आघाडीतर्फे येवला तहसीलवर मोर्चा

येवला : जगातील अनेक लोकशाही देशांनी इव्हीएम मशीन नाकारले असतांना सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध असलेल्या भारत देशात वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने इव्हीएम मशीनचा स्वीकार केला आहे,असा आरोप करीत आगामी सार्वत्रिक निवडणु ...

नाशिकमधील दिड हजार डॉक्टर्स संपावर - Marathi News | nashik,dish,thousand,doctors,strike,in,nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील दिड हजार डॉक्टर्स संपावर

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे ... ...

डॉक्टरांवरील हल्ल्याचा इगतपुरीत निषेध - Marathi News | Attacks on the doctor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉक्टरांवरील हल्ल्याचा इगतपुरीत निषेध

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एसएमबीटी हॉस्पीटलच्या वतीने कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एसएमबीटी हॉस्पीटलच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त केला. ...

बागलाण मधील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्र्यांना साकडे - Marathi News |  Industry ministers to implement the proposed MIDC in Baglan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण मधील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्र्यांना साकडे

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या तालुक्यातील खमताणे येथील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्याची मागणी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. ...

कोलकाता येथील निवासी डॉक्टरांवर हल्ल्याचा निषेध - Marathi News | Invasion of resident doctors in Kolkata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोलकाता येथील निवासी डॉक्टरांवर हल्ल्याचा निषेध

येवला : कोलकाता येथे निवासी डॉक्टरांवर काही समाज कंटाकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१७) इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या देशव्यापी संपास येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची सदस्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून हल्ल्य ...