येथील हिंंगणवेढे-एकलहरे शिव रस्त्यालगत गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. ठराविक ठिकाणी बांधलेल्या गाईच्या अवती-भवती बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. ...
येवला तालुक्यातील मानोरी, खडकीमाळ परिसरात बुधवारी दुसº्यांदा मुसळधार पाऊस झाला असता दोन्ही पावसाचे पाणी शेतात न मुरता वाहून गेल्याने थोड्याफार ओली झालेल्या जमिनीत शेतकº्यांनी काही ठिकाणी धीम्या गतीने खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी ...
नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीने स्वनिधीच्या पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्रीसह परिसरातील गावांमध्ये कोणतीही बॅँक नसल्याने व्यवहारासाठी युनियन बॅँकेच्या सिन्नर शाखेत जावे लागत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. बारागावपिंप्री येथे युनियन बॅँकेचे आठवड्यातून दोन दिवस शाखा उघडून ग्राहकांच्या अ ...