वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. ...
पिंपळगाव खांब फाटा ते पिंपळगाव खांब रस्ता महापालिकेच्या गलथान कारभार आणि संततधार पावसाने खचल्याने वाहतुकीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते, ...
विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत. ...
मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विकास होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस.) प्रणाली सर्व जिल्ह्यात ... ...
नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस ... ...
शहरातील मध्यवर्ती भागात जुना आग्रारोडवर जिल्हा बॅँकेची जुनी इमारत असताना तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीत द्वारका येथे बारा कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली. या इमारतीत बॅँकेचे संपूर्ण संगणकीकरण करण्याबरोबरच अद्ययावत सुविधा न ...
सटाणा : शहराला देशभरात ओळख मिळवून देणाऱ्या देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या रथमार्गावरील वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाचा सोमवारी (दि.८) नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. ...