लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन मजली इमारत कोसळली - Marathi News |  Three-storey building collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन मजली इमारत कोसळली

मखमलाबाद नाका परिसरातील हेमकुंजजवळ असलेली अंदाजे चाळीस वर्षे जुनी धोकादायक हर्षवर्धन सोसायटीची तीनमजली इमारत सोमवारी (दि.८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

शहर व परिसरात पावसाचा जोर ओसरला - Marathi News |  Rain and rain fall in the city and the surrounding area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर व परिसरात पावसाचा जोर ओसरला

शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. ...

कुटुंबीयांना वाचविताना लावली जिवाची बाजी - Marathi News |  The survival of the family is saved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंबीयांना वाचविताना लावली जिवाची बाजी

पावसाच्या संततधारेने चुंचाळे गावात राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबाच्या घराच्या लोखंडी जिन्यात वीजप्रवाह उतरला. यावेळी वीजप्र्रवाहाचा झटका लागून घरातील काही सदस्य कोसळले. ही बाब घरातील तरुण मारकस बाळू शिरसाठ (३९) यांच्या लक्षात आली. ...

स्थायीच्या एका जागेवरून  सेना-भाजपात कलगीतुरा - Marathi News |  Carnatura in the army and the BJP from a permanent place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायीच्या एका जागेवरून  सेना-भाजपात कलगीतुरा

स्थायी समितीच्या एका जागेसाठी शिवसेनेने केलेली दावेदारी फसल्यानंतर या पक्षाने आता युतीचे नवे कार्ड खेळले असून, एका जागेवर रिपाइंच्या एकमेव नगरसेवक असलेल्या दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे. ...

अभियंता संघटनेकडून निषेध आंदोलन - Marathi News |  Prohibition movement by the Engineer organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभियंता संघटनेकडून निषेध आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंत्याच्या डोक्यावर आमदार नितेश राणे  आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखलाची बादली ओतल्याच्या घटनेचा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांतील अभियंते आणि कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वत ...

गंगापूर धरणातील खडक फोडणे आता अशक्य? - Marathi News |  Is it impossible to break the rock in Gangapur dam? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातील खडक फोडणे आता अशक्य?

गंगापूर धरणात साठा वाढल्याने पुन्हा एकदा चर खोदण्याचा विषय मागे पडला आहे. निविदाप्रक्रिया राबविणे आणि धरणात स्फोटाचा विषय महासभेच्या गळ्यात मारून प्रशासनाने कालहरण केल्याने खडक खोदणे लांबणीवर पडले आहे. ...

कोथिंबीर १७०, तर मेथी ६० रु पये जुडी - Marathi News |  Cottibir 170, and fenugreek 60 rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोथिंबीर १७०, तर मेथी ६० रु पये जुडी

जिल्ह्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या कोथिंबीर, मेथी, कांदापात या पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आहेत. ...

बिवलकर लेनमधील बंदिस्त वाडा कोसळला - Marathi News | The Bandit Wada collapsed in Biwalkar lane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिवलकर लेनमधील बंदिस्त वाडा कोसळला

मेनरोड येथील बिवलकर लेनमधील धोकादायक झालेला  एक वाडा संततधारेत सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ...

काजी गढीवरील रहिवाशांना चुंचाळेत घरकुले देणार - Marathi News |  Giving homes to the Kaji fortresses in chukale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजी गढीवरील रहिवाशांना चुंचाळेत घरकुले देणार

काजी गढीवासीयांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने आता त्यांना चुुंचाळे येथील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. ...